Maharashtra Curfew LIVE: राज्यात उद्या रात्री 8 पासून कडक संचारबंदी :  मुख्यमंत्री

Maharashtra Curfew LIVE Updates: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सरकार महत्त्वाच्या निर्णयावर पोहोचलं आहे. दरम्यान लॉकडाऊनची जनतेनं मानसिकता ठेवावी असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Apr 2021 08:08 PM

पार्श्वभूमी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज (मंगळवार) पुन्हा एकदा राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. रात्री  आठ वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपलं म्हणणं राज्यातील जनतेसमोर मांडणार आहेत. यावेळी...More

Maharashtra Curfew LIVE: सकाळी सात ते रात्री 8 पर्यंत फक्त अत्यावश्यक सेवा सुरु ठेवणार : मुख्यमंत्री

सकाळी सात ते रात्री 8 पर्यंत फक्त अत्यावश्यक सेवा सुरु ठेवणार : मुख्यमंत्री