Live Blog | फलटण तालुक्यातील तरडगाव सात दिवसासाठी बंद

कोरोना विषाणूच्या संसर्गानं पुन्हा एकदा राज्यात डोकं वर काढल्यामुळं आता पुन्हा एकदा राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी इशारा दिल्यानुसार काही निर्बंध पुन्हा लागू करण्यात आले आहेत, तर काही निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत

एबीपी माझा वेब टीमLast Updated: 16 Mar 2021 08:20 AM

पार्श्वभूमी

Mumbai New Corona Guidelines : कोरोना विषाणूच्या संसर्गानं पुन्हा एकदा राज्यात डोकं वर काढल्यामुळं आता पुन्हा एकदा राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी इशारा दिल्यानुसार काही निर्बंध पुन्हा लागू करण्यात आले आहेत, तर काही निर्बंध आणखी...More

फलटण तालुक्यातील तरडगाव सात दिवसासाठी बंद

फलटण तालुक्यातील तरडगाव सात दिवसासाठी बंद करण्यात आले आहे. गावातील सलग वाढत असलेल्या कोरोनाबाधित संख्येमुळे निर्णय फलटण प्रांताधिकारी यांनी निर्णय घेतला आहे. वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.