मुंबई: राज्यातील १० महापालिका आणि ११ जिल्हा परिषदांसाठी मोठ्या उत्साहात मतदान झालं आहे. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


अॅक्सिस - इंडिया टुडे यांचा एक्झिट पोलने अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार मुंबईत शिवेसना -भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळतेय. मात्र ठाण्यात शिवसेना स्वबळावर सत्ता स्थापण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे.

अॅक्सिस-इंडिया टुडेचा अंदाज, मुंबई,ठाणे, पुण्यात कोणाची सत्ता?

ठाणे एक्झिट पोलनुसार (एकूण जागा 131)

भाजप- 26 ते 33 जागा

शिवसेना - 62 ते 70

काँग्रेस 2 ते 6

राष्ट्रवादी 29 ते 34

मुंबई  एक्झिट पोलनुसार

शिवसेना  - 86 ते 92

भाजप -  80  ते 88

काँग्रेस - 30 ते 34

मनसे - 5 ते 7

राष्ट्रवादी - 3 ते 6

संबंधित बातम्या

एक्झिट पोल: मुंबईत भाजपला 80 ते 88 जागांचा अंदाज


अॅक्सिस-इंडिया टुडेचा अंदाज, मुंबई,ठाणे, पुण्यात कोणाची सत्ता?