ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जून 2022 | सोमवार


1. दुर्गराज रायगडावर 348 वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न.. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य पुन्हा एकदा उभं करायचं आहे; संभाजीराजेंचा निर्धार https://bit.ly/3NmzIEM 


2. राज्यातील शाळा सुरू होण्याचा मुहूर्त ठरला; 15 जूनपासून राज्यातील शाळा सुरू होणार असल्याचं शिक्षणमंत्र्यांकडून जाहीर https://bit.ly/3NAyDZO बारावीचा निकाल कधी? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड एका वाक्यात म्हणाल्या... https://bit.ly/3NTTXJz 


3. ...तरच मास्क सक्ती आणि निर्बंधांचा निर्णय घ्यावा लागेल.. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा इशारा https://bit.ly/38SBIFL 


4. महापालिकेच्या 14 निवडणुकांचा मुहूर्त ठरला? जुलै ते ऑक्टोबर दरम्यान होण्याचा अंदाज https://bit.ly/38Rsp8S 


5. विधानपरिषदेच्या लॉबिंगला कोरोनाचा ब्रेक! काँग्रेस, भाजपमध्ये निर्णय घेणाऱ्या नेत्यांनाच कोरोनानं गाठलं, इच्छुकांची पंचाईत https://bit.ly/3MokOfP 


6. झटपट मिळणार ऑनलाइन कर्ज; पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेले 'जन समर्थ पोर्टल' आहे तरी काय? https://bit.ly/3GRfMYb 


7. व्यावसायिक संजय बियाणी हत्येनंतर कुटुंबात आर्थिक वादातून कलह; दीर-भावजयीमध्ये वाद, परस्परविरोधी तक्रारी https://bit.ly/394TXbd 


8. स्वच्छतेत शिर्डीचं साई मंदिर राज्यात अव्वल, तर पंढरपूर दुसऱ्या क्रमांकावर https://bit.ly/3xn9rAH 


9. संत गजानन महाराजांच्या पालखीचं प्रस्थान; 700 भाविक 5 जिल्हे, 750 किमी अंतर पार करत आषाढीला पंढरपुरात पोहोचणार https://bit.ly/3xmnI0l 


10. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्याला आजपासून चार दिवस यलो अलर्ट.. वेधशाळेकडून पुढील तीन दिवस मान्सूनपूर्व पावसाचा इशारा https://bit.ly/3mghM2L 


ABP माझा डिजिटल स्पेशल


दीपाली सय्यद, आडनावामागची गोष्ट काय? नेत्यांची कारकीर्द: एबीपी माझा विशेष https://bit.ly/3Q0dVEz 


राज्यसभेचं गणित कसं असतं, निवडणूक कशी होते? https://bit.ly/3axaiFW 


ABP माझा स्पेशल 


LIC Share Price : टेन्शन वाढलं, एलआयसीचा शेअर 800 रुपयांखाली; गुंतवणुकदारांना एक लाख कोटींचा फटका
https://bit.ly/3x9VQez 


शिवरायांच्या मुर्तीला दुग्धाभिषेक करून अडकले विवाहबंधनात ! कोल्हापूरमधील अनोख्या विवाहाची जोरदार चर्चा
https://bit.ly/3xnKrJA 


Hump Nosed Pit Viper : सिंधुदुर्गात आढळला दुर्मिळ नाकाड्या चापडा साप; तिलारीच्या घनदाट जंगलांमध्ये वावर
https://bit.ly/38SyLVJ 


Aurangabad: 16 हजार प्लास्टिक बॉटल्सपासून उभारल्या झोपड्या; तरुणींचा यशस्वी प्रयोग https://bit.ly/3xcTPhC 


Ranji Trophy Quarter Finals: रणजी ट्रॉफीचे नॉकआऊट सामने आजपासून रंगणार, 'हे' आठ संघ भिडणार https://bit.ly/395KqAG 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv  


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha