अण्णा हजारेंच्या आंदोलनात छोटा पुढारी घनश्याम दराडेचं भाषण
एबीपी माझा वेब टीम | 05 Feb 2019 03:28 PM (IST)
अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी छोटा पुढारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घनश्याम दराडेनंही आज हजेरी लावली.
राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. अण्णांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी छोटा पुढारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घनश्याम दराडेनंही आज हजेरी लावली. आम्ही सर्व जण अण्णांच्या पाठिशी आहोत, असं यावेळी घनश्यामनं सांगितलं. व्हिडीओ :