Jalgaon : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अनंत उर्फ बंटी जोशी यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बंटी जोशी यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

Continues below advertisement

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जळगाव शहरातील सर्वपक्षीय आजी-माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. बंटी जोशी हे अभ्यासू नगरसेवक  म्हणून ओळखले जायचे. बंटी जोशी यांची विविध आंदोलनने शहरात कायम चर्चेचा विषय ठरवायची. जिल्हा रुग्णालयात बंटी जोशी यांच्या परिवारातील सदस्यांनी एकच आक्रोश केल्याचे बघावयास मिळाले. बंटी जोशी हे मागील काही दिवसांपासून राजकारणापासून अलिप्त होते. 

महत्वाच्या बातम्या:

Continues below advertisement

Delhi Crime CA death case: तोंडात हेलिअम गॅस भरुन स्वत:ला संपवलं, दिल्लीत CA तरुणाचं टोकाचं पाऊल