बीड : रागाच्या भरात मुलीच्या हत्या करणाऱ्या बीडमधल्या पित्याला न्यायालयाने जन्मठेप सुनावली आहे. मुलगी शेजारच्या तरुणासोबत सिनेमाला गेल्याच्या रागातून आरोपीने तिची हत्या केली होती.


बीडमध्ये 21 डिसेंबर 2014 रोजी ही घटना उघडकीस आली होती. प्रल्हाद केशव बिटे असं आरोपी पित्याचं नाव आहे. मुलगी शेजारच्या तरुणासोबत सिनेमाला गेल्याच्या राग अनावर झाल्याने पित्याने तिची हत्या केली होती.

माजलगाव सत्र न्यायालयाने सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.