Deglur By Election LIVE : आज देगलूर बिलोली मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी मतदान, पाहा प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

Nanded Deglur Biloli By Election : आज नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या रिक्त झालेल्या जागेसाठी आज पोटनिवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

abp majha web team Last Updated: 30 Oct 2021 08:41 AM

पार्श्वभूमी

Nanded Deglur Biloli By Election : आज नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या रिक्त झालेल्या जागेसाठी आज पोटनिवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवाय...More

देगलूर पोटनिवडणुकीसाठी दुपारी 3 वाजेपर्यंत 48.47 टक्के मतदान    


आज सकाळी 7 ते  दुपारी  3 या दरम्यान मतदान झालेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. पुरुष मतदार 73  हजार 212 तर स्त्री मतदार 71 हजार 390 असे एकूण 1 लाख 44 हजार 602 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान पार पडलेली टक्केवारी 48.47 आहे.