Daily Horoscope | काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य? | 18 जून 2019 | दिवस माझा
एबीपी माझा वेब टीम | 18 Jun 2019 09:09 AM (IST)
कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मेष आज नियोजनबद्ध कामं करावीत. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस शुभ आहे. वृषभ आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल. वाहनाचा वेग नियंत्रित ठेवावा. मिथुन गुंतवणूक करताना फसवणुकीची शक्यता आहे. नियोजनबद्ध काम केल्यास यश मिळेल. कर्क आजच्या दिवसात पोटाच्या व्याधी होण्याची शक्यता नोकरी, व्यवसायात स्थिरता आहे. सिंह आजचा दिवस आनंददायी आहे. आजच्या दिवशी गुंतवणूक करणं टाळावं. कन्या घरातील व्यक्तिंसाठी आजचा दिवस व्यतीत होईल. आज कामामध्ये धावपळ होण्याची शक्यता आहे. तूळ आजचा दिवस यशदायी आहे. वाहन खरेदी आणि गुंतवणुकीसाठी चांगला दिवस वृश्चिक आजचा दिवस खर्चदायी ठरु शकतो. परदेशगमानाच्या संधी उपलब्ध होतील. धनु आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल. घाईगडबडीत निर्णय घेणं टाळावं. मकर आजच्या दिवसात आर्थिक प्रगती होईल. व्यवसायातील जुनी येणी वसूल होण्याचा दिवस कुंभ आजच्या दिवसात छोटेेेखानी प्रवासाचे योग आहेत. आज विचारपूर्वक गुंतवणूक करावी. मीन वाहन खरेदी आणि घर खरेदीसाठी शुभ दिवस पतीपत्नींमध्ये किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे. -प्रिती कुलकर्णी