LIVE UPDATES | शिवसेनेचे नाराज खासदार संजय जाधव मुख्यमंत्र्यांना भेटणार

MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्वच परीक्षा पुढे ढकलण्याचा राज्य शासनाचा निर्णयविनायक मेटे यांच्यामुळे मराठा आरक्षणावर बालंट ओढवलं असतं: काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोपघरच्यांनी दबाव आणला म्हणून बलात्काराची तक्रार दाखल केली, हा दावा मान्य होऊ शकत नाही : हायकोर्टरत्नागिरीत काम करण्यास डॉक्टर वैद्यकीय अधिकारी इच्छुकच नाहीत, राज्य सरकारची हायकोर्टात माहितीपुण्यातील कोविड केअर सेंटरच्या उद्घाटनाची घाई, काम अपूर्ण असताना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनकोरोना व्हायरससह इतर महत्वाच्या घडामोडी या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Aug 2020 08:53 PM

पार्श्वभूमी

MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्वच परीक्षा पुढे ढकलण्याचा राज्य शासनाचा निर्णयमुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या सर्वच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कोरोना महामारीमुळे अनेक...More

एका ट्रकमध्ये गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती अंबाजोगाई शहर पोलीसाना मिळाली.. शहरातील भगवान बाबा चौक परिसरामध्ये ही ट्रक थांबवली. यावेळी ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला. यावेळी ट्रकमध्ये तीस लाख रुपयांचा गुटखा आढळून आला. चालकाला ताब्यात घेत ट्रकसह 50 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय