CM Eknath Shinde : दिशा सालियान तपासाच्या (Disha Salian Case) आदेशानंतर विरोधकांचे आधीच दिशाहीन झालेले गलबत आणखीन भरकटले असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विरोधकांना लगावला. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, हा प्रस्ताव दाखल करताना विरोधी पक्ष गोंधळलेल्या अवस्थेत दिसत आहे. चहापानावर बहिष्कार टाकला तेव्हा विरोधकांचे पत्र आले अवसान गळाले असल्याचे दिसून आले. वरिष्ठ नेते इंडी आघाडीचे जागा वाटपात व्यग्र असल्यामुळे, दिशा प्रकरणामुळे आधीच दिशाहीन झालेले गलबत आणखीन भरकटलेले दिसले असल्याचे टोला मुख्यमंत्रा एकनाथ शिंदे यांनी लगावला.
आम्ही राज्य हाती घेतले आणि एफडीआय मध्ये पुन्हा पहिल्या क्रमांकावर आले. मेट्रो, कारशेड, समृद्धी, बुलेट ट्रेन, सी लिंक, मिसिंग लिंक, कोस्टल रोड या पायाभूत सुविधांचा यू टर्न बंद केलात्या। फास्ट ट्रॅकवर आणल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. आरोपाला आरोप म्हणून विरोध करता कामा नये. चांगल्याला चांगले म्हणायचे. नाईलाजाने का होईना आपल्या। कामांची स्तुती विरोधक करत आहेत. म्हणून जलशिवार योजनेची मागणी विरोधक करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यावर मराठा आरक्षणाच्या मुद्यावर टीका केली. अशोक चव्हाण आता सभागृहात नाहीत. काल त्यांनी आरोप केला की मराठ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नात राजकारण केले. मी अध्यक्ष होऊ नये म्हणून पडद्याआड प्रयत्न केले. मी अध्यक्ष झालो तर तातडीने मराठा आरक्षण मिळावे म्हणून काम करेल. ही भीती अडीच वर्षांचे मुख्यमंत्री व अशोक चव्हाण यांना होती, असा दावाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. आपल्या आदर्श कारभारामुळे अशोक पर्व चमकले पण मराठा पर्व आपण अंधारात ठेवले, असा टोलाही त्यांनी लगावला.
मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं?
विरोधी पक्षनेते तुमचे लक्ष नाही
यापुढे कुणालाही अनधिकृत बांधकामं करता येणार नाही
बांधकामांवर कारवाई होईलच, पण दोषींवर कारवाई करून त्यांना जेलमध्ये जावे लागेल
अमिन पटेल तुम्ही कोविडवर बोलायला पाहिजे होतं
मुंबईकर आणि आम्ही विसरलो नाही, जे प्रकार झाले त्यावर हसावे की रडावे हा प्रश्न
हा प्रकार आणि व्यवहार पाहून मुंबईकर चीड आल्याशिवाय राहणार नाही
हा भ्रष्टाचार म्हणजे मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार आहे
योगेश सागर
कारवाई होणार
मुख्यमंत्री
आता लगेच नाही सांगणार, चौकशी बाकी आहेभीतीच्या वातावरणात लोक जगच असताना पैसे लुटण्याचा प्रकार सुरु होताकफनचोर, खिचडी चोर असा बिरुद देखील कमी पडतीलअसा भ्रष्टाचार झाला आहेऑक्सिजन प्लांट मध्ये ही भ्रष्टाचारजे रुग्णांना जीवदान देण्याचे काम करत होतेमी नावे घेणार नव्हतोकाही लोकांच्या कृपेने युपीतील हाय वे कंस्ट्रक्शन कंपनीला कामे दिलीकाही नावे मी वगळली आहेतत्याच्यात काय झाले आहेआदित्य राजाच्या कृपेने वरुन राजाच्या टेंडरचा पाऊस पडला आहेरोमिन छेडा हा त्याचा प्यादा आहेसुरुवातीला जिजामाता उद्यानातील पेंग्विन कक्षा पासून झालीहायवे बांधणाऱ्या कंपनीला पेंग्विन कक्षाचे काम दिलेपेंग्विन पाठोपाठ ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे कामही दिले
नितेश राणे आदित्य ठाकरेंची मिमिक्री करत आहेत
देवेंद्र फडणवीस यांनी हात करुन शांत बसायला सांगितले
हे रेकॉर्डवर आहेकपड्यांचा दुकान होते
टेंडर मिळाले की पैसे खात्यात वळवले
पैशांसाठी लोकांच्या जीवाशी खेळायचे
थोडा तरी विचार करण्याची आवश्यकता होती
60 कोटींचे काम जुलैपर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते, ते ऑक्टोबर पर्यंत झाले
ऑगस्ट पर्यंत काम झाले दाखवत ३ कोटींचा दंड ठोठावला
9 कोटी दंड आकारणे अपेक्षित होते
ऑगस्ट मध्ये बोगस कागदपत्रे दाखवत काम पूर्ण झाल्याचे दाखवलेयाच दाखल्याच्या आधारे 80 कोटींचे काम दिले
ज्या कथा आहेत, त्या अचंबित करणाऱ्या आहेत
रोबोटिक झू, प्रशासकीय कारवाई, लांडगे, कोल्हे, बिबट्या, तरस, पक्षाचे पिंजरे अशी सर्व कामे देण्यात आली
पेंग्विन कक्ष निगा व देखभालीसाठी काम देण्यात आले
एकही मालिक आहे, सब का मालिक एक
अनेकदा एक एक महिन्याचे काम दाखवून सातत्याने काम दिलेया कंपनीला नंतर महापालिका शाळांत वॉटर प्युरिफायर पुरवण्याचे काम दिले
फिल्टर पंप, आणि अनेक कामे दिली
जुहू रुग्णालयात हाऊस कीपिंग काम दिले
वर्षा ताई हे सर्व रेकॉर्ड वर आहे
बाळासाहेब ट्रॉमा रुग्णालयात काम दिले
हे कमी की काय महापालिका रुग्णालयात एसी चे काम दिले
वर्सेटाईल कि मल्टी पर्पज म्हणायचे
ही कंपनी काय काय करते याची जंत्री फार मोठा आहे
माझे डोके गरगरायला लागले आहे
हे वाचून ही लोक कुठल्या थराला गेले, याचा अंदाज येतोय
रोज तुम्ही आमच्यावर आरोप करणार, रोज शिव्या घालणार
हे सर्व विथ प्रुफ बाहेर येणार आहे
गॅस सिलेंडर गंजलेल्यामुळे
ब्लॅक फंगसचा प्रादुर्भाव हे सुद्धा डॉक्टरने रेकॉर्ड वर आणले आहे
काही लोकांचा जीव गेला आहे, जिथे टेंडर तिथे सिलेंडर
सर्व टेंडर सगेसोयऱ्यांच्या घरी, जनतेने फिरावे दारोदारी
रस्ते बनवणाऱ्या कंपनीला कंत्राटे देत या लोकांनी आरोग्य व्यवस्थेला रस्त्यावर आणले आहे
सुजित पाटकर यांच्या कंपनीद्वारे बोगस रुग्ण व औषध दाखवली
महापालिका तिजोरीवर दरोडा घालण्याचे काम केले आहे
मी वाचले आहे, म्हणून बोलत आहे
या लुटलेल्या दौलतीमधून कुणी घरे भरली
आरोप करताना विचार करा, नाहीतर याहून अधिक पोथडीत आहे
आरोग्य व्यवस्था रस्त्यावर असताना घरी बसणाऱ्यांनी देशात एक नंबरचा सीएम आहे हे दाखवू नये
घरात बसून एक नंबर कसे होतात
तो नंबर पुढून नाही, तर पाठून होता
३०० ग्राम ऐवजी १०० ग्राम खिचडी दिली
गोरगरिबांच्या तोंडातील २०० ग्राम खिचडीचा घास हिरावून स्वतः ची तुंबडी भरली
कुणाच्या खात्यात किती पैसे हे उघड झाले आहे
ते बाहेर येईल
सह्याद्री रिफ्रेशमेंट हे कदम व पाटकर यांच्याशी संबंधित आहे
पात्रतेसाठी दाखवलेले किचन हे पर्शियन दरबार हॉटेलच्या मालकाचे होते
त्या मालकाला पत्ताच नाही की आपले किचन खिचडी साठी दाखवले आहे
त्यांनी प्रतिज्ञापत्र दिले आहे
अरेबियन नाईट्ससह पर्शियन नाईट्सच्या सुरस कथा पुढे आल्या आहेत
माणसं मरत होती, तिकडे नोटा मोजत होते
वैद्यकीय विभागाचे प्रमुख यांना महापौर बंगल्यावर बोलावून कंत्राट खाजगी लॅबला द्यायला सांगितले
युवा नेत्याचा मित्र असलेला पुण्यवान याला काम द्यायला सांगितले
40 हजार इंजेक्शन पुरवण्याचे काम दिले
31 हजार इंजेक्शन पुरवल्या नंतर प्रत्येकी 1568 रुपये दराने कंत्राट दिले
नवी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर या महापालिकांनी त्याच कंपनी कडून 650 रुपये दराने घेतल्या
मग इथेच का 1568 रुपये लागले6 कोटींचा डल्ला मारलाफक्त ही कलाकारी कुणी केली हे माहितीबुस्टर डोस कुणी दिला हे तपासात समोर येईल
धारावीच्या पुनर्विकास सुरुमुंबईत मोर्चा निघालाघोटाळा म्हणजे कायनिविदा काढून अतिरिक्त रक्कम दिली, त्याला घोटाळा म्हणतातनिविदेच्या अटी कायम ठेवणे हा घोटाळा नसतोकोरफड बॅगची रक्कम वाढवणे म्हणजे घोटाळाघरे देणे म्हणजे घोटाळा नाहीधारावीचे शेजारी म्हणता मग ग्लोबल टेंडर होते, तर इतर कंपन्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे होतेया पूर्वीची निविदा प्रक्रिया रद्द करून तुम्हीतुम्ही का रद्द केली? हा प्रकल्प रखडवण्याचे काम सुरु आहेवर्षा ताईंना पण वाटतेहा प्रकल्प झाला पाहिजेपूर्वी ची निविदा प्रक्रिया रद्द का केली? हा प्रकल्प विषिष्ट माणसाला मिळावा असे प्रयत्न होतेपण कायबिनसलसेटलमेंट तुटले की काय, असे कुणीतरी सांगितले मग आरोपीच्या पिंजऱ्यात सरकारला उभे करू नका
सरकारने निविदा प्रक्रिया राबवताना एकही अट बदलली नाहीही सर्व प्रक्रिया पारदर्शक पणे राबविण्यात आलीयोग्यवेळी काही गोष्टी बाहेर येतील धारावी प्रकल्पात टीडीआर संबंधित तरतुदी पारदर्शक आहेत १० लाख लोक राहतात, ६०० एकरचा परिसर आहेगटारे, टॉयलेट पाहिलेया विशिष्ट जागेसाठी विशिष्ट सवलत द्यावी लागेल तेव्हाच हा प्रकल्प होईलविकास नियंत्रण नियमावलीत प्राथमिक अधिसूचना केली आहेअजून निर्णय घेतला नाहीआरोप करण्याआधी प्रकल्पाचे स्टेट्स काय जाणुन घ्यामोर्चा काढण्याऐवजी कायदेशीर प्रक्रियेत सामील होण्याची संधी होती
मातोश्री १ त् मातोश्री २ असा आपला अभिमानास्पद प्रवास झालातसा धारावी करांचा धारावी १ त् धारावी २ असा प्रयत्न झाला पाहिजेत्यांना हक्काचे घर मिळू द्याएसआरए मध्ये तळमजल्याला घर मिळतेइथे सर्व मजल्यांवर राहणीऱ्या लोकांना घरे मिळणारअपात्र लोकांनाही घरे देण्यात येणारटीडीआर चा विषय आहेफनेल झोन असल्याने टीडीआर विकल्या शिवाय हा प्रकल्प होणार नाही४० टक्के टीडीआर दिला नाही तर दुसरीकडून घेता येईल
(लोढा जी बरोबर आहे ना?) लोकांना जर कळाले की हा मोर्चा कशासाठी काढला जातोतर हा मोर्चा उलटा फिरू शकतोजगतातील लोक पाहायला आले पाहिजेकी धारावीचा विकास कसा झाला
काही लोक तडजोड झाली नाही तर मोर्चा काढतातचाहिए खर्चा निकालो मोर्चाज्याच्या विरोधात मोर्चा काढला मते ही स्टेजवर होता
- आपण रस्ते आणि गटारे टाॅयलेट स्वच्छ करण्याच काम सुरु आहे- रस्ते पाण्याने धुवण्यचे आदेश दिलेले आहेत- या मोहीमेत स्वता मी मुख्यमंत्री जरी असलो तरी जातोय- मी स्वता माॅनिटर घृत आहे- प्रदुषण आणि खड्डेमुक्त करायाच आहे- खडयावर गाण लिहीली होती मात्र यावर्षी खड्डा नाही त्यामुळे गाणी लिहीली नाही- मुंबई प्रमाणे सर्व शहर स्वच्छ ठेवायची आहेत- मोदी यांनी सुरु केल्यानंतर काही ना टिका केली की हे फोटो सेशन आहे- मात्र त्याच आता परिणाम पाहायला मिळेस- काही जण मिहणाले की रस्ते साफ करतात - होय रस्ते साफ करतोय तिजोरी साफ करत नाही- कारवाई करतोय म्हणुन अंमली पदार्थ साठा सापडत आहे- मागील सरकार कारवाई करत नव्हते म्हणून साठे सापडत नव्हते- साटलोट होतं