गेल्या दोन वर्षात 9 हजार कोटींपेक्षा जास्त मदत शेतकऱ्यांना दिली : मुख्यमंत्री

 

जलयुक्त शिवार योजनेमुळे 4 हजार गावं दुष्काळमुक्त झाली आहेत : मुख्यमंत्री

 

येत्या काळात वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भक्कम करण्याचा प्रयत्न केला जाईल : मुख्यमंत्री

 

स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक : मुख्यमंत्री

 

यावर्षी राज्यात अडीच कोटी वृक्ष लावली आहेत : मुख्यमंत्री

 

महाराष्ट्रात गुन्हेगारी नियंत्रणात आणली आणि गुन्हेसिद्धीचं प्रमाणही वाढलं आहे : मुख्यमंत्री

 

येत्या काळात 2 हजार ग्रामपंचायती डिजीटल होतील तर ऑक्टोबरपर्यंत नागपूर जिल्हा डिजीटल होईल :  मुख्यमंत्री