✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

MahaPortal | नोकर भरतीसाठी वापरलं जाणारं महापोर्टल बंद करा, विद्यार्थ्यांची मागणी | ABP Majha

एबीपी माझा वेब टीम   |  19 Nov 2019 03:48 PM (IST)

नोकर भरतीसाठी वापरलं जाणारं महापोर्टल बंद करा, विद्यार्थ्यांची मागणी. वाढती फी, वेळकाढू प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांची मागणी. महापोर्टलमध्ये पारदर्शकता नसल्याचाही दावा. ज्यात सरकार कोणाचही येवो...पहिल्यांदा नौकर भरतीसाठी वापर जाणारं महापोर्टल बंद करा अशी तरुणांची मागणी आहे. वर्ग तीन आणि चारच्या पदांच्या भरतीत पारदर्शकता यावी म्हणून फडणविसांनी २०१७ साली महापोर्टलची आणलं. हेतू चांगला होता. पण ह्या डिजीटलमुळं मुलांना अधिक फिस द्यावी लागली..सर्व्हर डाऊनमुळं अर्ज भरण्याचा वेळ वाढला. ऑनलाईन पेमेंटसाठी वेगळे पैसे. महापोर्टलव्दारे एकाच पदाची परिक्षा घेण्यासाठी २४-२४ दिवस लागले..या गोंधळाच्या विरोधात मुलांनी ६५ मोर्चे काढले होती.भाजपाच्या नेत्यांना भेटत होती.
  • मुख्यपृष्ठ
  • बातम्या
  • महाराष्ट्र
  • MahaPortal | नोकर भरतीसाठी वापरलं जाणारं महापोर्टल बंद करा, विद्यार्थ्यांची मागणी | ABP Majha

TRENDING VIDEOS

Yogesh Gonnade आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करुन अर्ज,शिवसेनेकडून उमेदवाराला स्मशानभूमीत AB फॉर्म2 Hour ago

Neelam Gorhe : भाजपा आम्हाला काहीही स्पष्ट करत नाही; आमची युती...; नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?2 Hour ago

Raj Thackeray At Matoshree : राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल4 Hour ago

Sambhajinagar Angry Candidate : तिकीट नाकरलं, भाजप महिला पदाधिकाऱ्याचा संभाजीनगरमध्ये तुफान राडा10 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.