रेल्वेकडून तात्पुरता बदल करण्यात आलेलं वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी नवीन वेळापत्रकाचा आधार घ्यावा, असं आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आलं आहे.
कोणकोणत्या गाड्यांच्या वेळेत बदल?
- 12139 - सीएसटी-नागपूर - सेवाग्राम एक्स्प्रेस दुपारी 3 ऐवजी दुपारी 4.40 ला सुटेल
- 12188 - सीएसटी-जबलपूर - गरीबरथ एक्स्प्रेस दुपारी 1.30 ऐवजी दुपारी 5.15 ला सुटेल
- 12261 - सीएसटी-हावडा - दुरांतो एक्स्प्रेस दुपा.5.15 ऐवजी सायं. 7.10 ला सुटेल
- 12105 - सीएसटी-गोंदिया - विदर्भ एक्स्प्रेस संध्या.7.10 ऐवजी संध्या 7.40 ला सुटेल
- 12137 - सीएसटी-फिरोजपूर - पंजाबमेल संध्या 7.40 ऐवजी रात्री 9 ला सुटेल
- 12322 - सीएसटी-हावडा मेल रात्री.9.30 ऐवजी रात्री 12.30 ला सुटेल