Dhule ZP By Election : धुळे जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत आतापर्यंत सर्व जागांचे निकाल हाती आले आहेत. या निकालांनुसार, भाजपच्या चार जागा कमी झाल्या आहेत. मात्र, तरही धुळे जिल्हा परिषदेवर भाजपने निर्विवाद वर्चस्व ठेवण्यात यश मिळवले आहे. हाती आलेल्या निकालांनुसार, शिवसेना 2, राष्ट्रवादी 3, भाजप 8 आणि काँग्रेसने 2 जागेवर विजय मिळवला आहे.
लामकानी गटधरती निखिल देवरे भाजप 4297 मतांनी विजयीमिनाबाई परशुराम देवरे शिवसेना
कापडणे गटकिरण गुलाबराव पाटील राष्ट्रवादी 1263 मतांनी विजयीरामकृष्ण खलाने भाजपदिनकर सदाशिव माळी अपक्ष
फागणे गटअश्विनी भटु पवार भाजप 1085 विजयीनयना रामचंद्र पाटील काँग्रेसमाया राकेश पाटील अपक्ष
नगाव बुद्रुकराघवेंद्र मनोहर पाटील उर्फ राम भदाणे भाजप 2424 विजयीरवींद्र आधार अहिरे अपक्षसागर ज्ञानेश्वर पाटील काँग्रेस
कुसुंबा गटसंग्राम गोविंदा पाटील भाजप 122 विजयीवैशाली किरण शिंदे राष्ट्रवादीआधार माणिक हाके शिवसेना
नेर गटआनंद दत्तात्रय पाटील काँग्रेस 4039 मतांनी विजयीसंजय माळी भाजप
बोर विहीर गटमोतनबाई रावण पाटील काँग्रेस.2052 विजयीमनीषा संजय गवळी अपक्षअश्विनी प्रवीण पवार भाजप
मुकटी गटमीनल किरण पाटील राष्ट्रवादी 602 विजयीकल्पना रोहिदास पाटील भाजप
शिरुड गटआशुतोष विजय पाटील भाजप 579 विजयीबापूराव धुडकु पाटील काँग्रेस
रतनपुरा गटअनिता प्रभाकर पाटील शिवसेना 901 मतांनी विजयीकविता श्रीराम पाटील भाजप
बेटावद गटललित मधुकर वारुडे राष्ट्रवादी विजयीनथू शिवराम वरुडे भाजपप्रदीप सुभान शिरसाट अपक्ष
नरडणा गटसंजीवनी संजय शिसोदे भाजप विजयीस्वाती दिनेश बच्छाव शिवसेना
.........................................................
मालपूर गटमहावीर सिंग नरेंद्र सिंग रावल भाजप विजयीसंतोष निंबा इंदवे अपक्षदिनेश भटू सिंग जाधव अपक्षहेमराज काशिराम पाटील काँग्रेस.....................................................
खलाने गटसोनी युवराज कदम भाजप विजयीपाटील शैलजा किशोर काँग्रेस...............................................
बोरकुंड गटशालिनी बाळासाहेब पाटील शिवसेना.... ही जागा बिनविरोध झाली आहे
=======================सध्याच 15 जागांचा बलाबलशिवसेना 2राष्ट्रवादी 3भाजपा 8काँग्रेस 2
पूर्वी या गटात काय स्थिती होतीभाजप 12 होतेसेना 2कॉंग्रेस 1==============================================कुणाचा फायदा कोणाचं तोटाभाजप 4 सदस्य कमी झाल्यासेना 2 जैसे थेकाँग्रेस 1 सदस्य वाढलाराष्ट्रवादी 3 सदस्य वाढले
धुळे जिल्हा परिषदेच्या पक्षीय बलाबल काय असेलऐकून सदस्य संख्या आहे 56
भाजप 35 सदस्य संख्या असेल निर्विवाद वर्चस्वकाँग्रेस 8शिवसेना 4राष्ट्रवादी 6अपक्ष 3.============================================
धुळे पंचायत समिती गण संपूर्ण माहिती
पंचायत समिती सदस्य कोणत्या पक्षाचे सर्वाधिकभाजप 15सेना 3काँग्रेस 5राष्ट्रवादी 3अपक्ष 4
धुळे जिल्हा पंचायत समिती निकाल1 शिरपूर गण
बिनविरोध करवंद गण भाजपा यतीश सुनिल सोनवणेबिनविरोध विखरण गण भाजपा विनीता मोहन पाटील
2 अर्थे गणभाजप - संगीता शशिकांत पाटील विजयीराष्ट्रवादी काँग्रेस - अश्विनी सुधीर चव्हाणअपक्ष - सुरेखा सुनील पाटील.......3 तऱ्हाडी गणातभाजपा - प्रतिभा कैलास भामरे विजयीराष्ट्रवादी काँग्रेस - कल्पना विलास भामरे
.....4 वनावल गणातभाजपा - ममता ईश्वर चौधरी विजयीराष्ट्रवादी - कांतीलाल परशराम धनगरअपक्ष - चेतन हरी चित्ते....5 जातोडा गणातभाजपा - विठाबाई निंबा पाटील विजयीकाँग्रेस - सुवर्णा जयेश पाटील....6 शिंगावे गणातभाजपा - चंद्रकांत दामोदर पाटील विजयीराष्ट्रवादी - रमाकांत आनंदराव पाटील....7 अजनाड गणातभाजपा - रेखाबाई दर्यावसिंग जाधव वजीयीशिवसेना - सुमित्रा दीपक ठेलारी................….....…........................................
साक्री एकूण 9 गण
8 दुसाने गणएकूण पाच उमेदवार रिंगणात1 खैरनार रवींद्र राव प्रताप राव अपक्ष विजयी2 पवार संदीप भिला अपक्ष3 बागुल संदीप विश्वास अपक्ष4 भदाणे शामराव मदन काँग्रेस5 भदाणे सुरेश काशिनाथ भाजपा
9 बळसाने गनएकूण तीन उमेदवार रिंगणात1 खांडेकर निंबा भावराव भाजपा2 चव्हाण रमणबाई राजाराम राष्ट्रवादी काँग्रेस3 जैन महावीर भागचंद शिवसेना विजयी
10 घाणेगाव गनएकूण दोन उमेदवार रिंगणात1 पाटील योगेश न्हानू राष्ट्रवादी काँग्रेस2 महाले रोहिदास दगा भाजपा विजयी
11 जैतानेएकूण तीन उमेदवार रिंगणात1 पगारे सोनाली बाजीराव अपक्ष विजयी2 बागुल मनीषा राजेश राष्ट्रवादी काँग्रेस3 भलकारे रूपाली संदीप भाजपा
12 पिंपळनेर गणएकूण तीन उमेदवार रिंगणात1 अहिराव संभाजी शिवाजी राष्ट्रवादी काँग्रेस2 गांगुर्डे देवेंद्र मुरलीधर भाजपा विजयी3 विसपुते प्रकाश रामदास काँग्रेस
13 चिकशे गणएकूण दोन उमेदवार रिंगणात1 पगारे रोशनी शामकांत अपक्ष विजयी2 पगारे विजया सुनील राष्ट्रवादी काँग्रेस
14 धाडणे गनचार उमेदवार रिंगणात1 अहिरराव अश्विनी नितीन अपक्ष2 अहिरे ताराबाई कारभारी अपक्ष3 ठाकरे जनाबाई प्रकाश अपक्ष4 भामरे मंगलबाई विजय राष्ट्रवादी काँग्रेस विजयी
15 कासारे गणएकूण तीन उमेदवार रिंगणात1 जयस्वाल शकुंतलाबाई मुकेश अपक्ष2 दिसले मनीषा अनिल भाजपा3 देसले