ऋत्विक भालेकर, एबीपी माझा | 21 May 2017 09:11 PM (IST)
मुंबई : कटप्पानं बाहुबलीला का मारलं, याचं उत्तर सगळ्यांनाच मिळालं आहे. मात्र, या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी विरोधक एकनाथ खडसेंच्या घरी का गेले होते, याबाबत जयंत पाटलांनी केलेल्या विधानानंतर सभागृहात एकच हशा पिकला. जयंत पाटील यांचं भाषण जसंच्या तसं :बातमीचा व्हिडीओ :