Bharat Bhalke Death LIVE Updates | आमदार भारत भालके यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचं निधन झालं. पुण्यातील रुबी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Nov 2020 05:49 PM

पार्श्वभूमी

पुणे/पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचं निधन झालं. कोरोनामधून बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा त्रास सुरु झाला. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना रात्री साडे बाराच्या सुमारास त्यांची...More

आमदार भारत भालके यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार .. अजितदादा , पालकमंत्री दत्तात्रय भरणे , व जिल्ह्यातील आमदार उपस्थित