धुळे : धुळ्यात सुरत-नागपूर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रक आणि खासगी वडापमध्ये हा भीषण अपघात झाला आहे.




सुरत-नागपूर महामार्गावरील काटकर फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे सुरत-नागपूर महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे.