1. मुंबई-पुण्यात पावसाची उसंत, खडकवासलातून पाण्याचा विसर्गही घटला; पण एकता नगरमध्ये वीज गायब,प्यायला पाणीही नसल्याने नागरिकांचे हाल https://tinyurl.com/mrf5eb8v कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात जनजीवन विस्कळीत, अनेक ठिकाणी वाहतुकीसाठी मार्ग बंद https://tinyurl.com/27k8m92p
2. सांगलीत पूरपरिस्थितीचा धोका, जिल्हा कारागृहातील 80 कुख्यात गुंडांना कोल्हापूरमध्ये हलवलं https://tinyurl.com/44mw8jds अखेर सोलापूरमधील उजनी धरण प्लसमध्ये, पावसाची अशीच स्थिती राहिल्यास 5 दिवसांत धरण शंभरी गाठणार; सोलापूरकरांना मोठा दिलासा https://tinyurl.com/395benvb
3. भाजपला दे धक्का, गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथेंनी बांधले शिवबंधन; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर झाला पक्षप्रवेश https://tinyurl.com/mtzefe9n शिंदे गटाची पुन्हा हायकोर्टात धाव, ठाकरे गटाच्या आमदारांना लवकरात लवकर अपात्र करा, तातडीच्या सुनावणीची मागणी https://tinyurl.com/yeuawy8y
4. 'ठाकरे, पवार, पटोलेंनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी', नाहीतर सरकारने प्रश्न मार्गी लावावा; मनोज जरांगेंचं परखड मत https://tinyurl.com/mzhpx9v5 मनोज जरांगेंच्या सगेसोयरे मागणीला प्रकाश आंबेडकरांचा विरोध, आरक्षण बचाव यात्रेनंतर विधानसभेची तयारी करणार https://tinyurl.com/tspa6w36
5. लाडकी बहीण योजनेवर सरकारी पातळीवर पहिली नकार घंटा, अर्थ विभागाने नोंदवले आक्षेप, बहिणींची ओवाळणी अडचणीत येण्याची शक्यता https://tinyurl.com/msv4nznv 'लाडक्या बहिणीं'ना सरकारचं मोठं गिफ्ट, रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यात 3000 हजार जमा होणार https://tinyurl.com/yw69kpf4
6. 'भावी मुख्यमंत्री संघर्ष कन्या', पंकजा मुंडेंचे बॅनर झळकले, बर्थ डेनिमित्त कार्यकर्त्यांनी लावलेले होर्डिंग्ज चर्चेत!https://tinyurl.com/yc6fz339 गद्दारांना पाडण्यासाठी मी विधानसभा लढणार, चंद्रकांत खैरे यांची घोषणा, विधानसभा मतदारसंघही ठरला https://tinyurl.com/4sk3dhbp
7. 'बिनशर्ट' पाठिंबा देणारे आता स्वबळाची भाषा करतात, एकाच महिन्यात भूमिका बदलली, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा https://tinyurl.com/3zshecsh राज ठाकरेंनी स्वबळावर लढण्याची घोषणा करताच मनधरणीचा पहिला अप्रत्यक्ष प्रयत्न, शिंदे गटाचा बडा नेता म्हणाला... https://tinyurl.com/yrk8tkrc
8. वरळीच्या स्पामधील हल्ल्यात गुरु वाघमारेने जीव सोडला, पण मांड्यांवर गोंदवून ठेवलेली 22 जणांची नावं; पोलिसांना क्लू सापडला https://tinyurl.com/ysv8una7 तुरुंगातून सुटलेल्या कुख्यात गुंडाची नाशिकमध्ये रॉयल मिरवणूक, 'बॉस इज बॅक'च्या घोषणांनी शरणपूरचा परिसर दणाणला https://tinyurl.com/4b6uuy4m
9. 'महाबँकेपेक्षा कांद्यावर लावलेले 40 टक्के निर्यात शुल्क कमी करा, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला अजितदादांच्या आमदारांचा विरोध! https://tinyurl.com/2njjdacj शेतकऱ्यांना 5 वर्ष मोफत वीज मिळणार,राज्यातील किती शेतकऱ्यांना फायदा होणार? सरकारनं काढला जीआर https://tinyurl.com/2curbeaj
10. रेणुका-राधानं पाया रचला, स्मृती अन् शफालीनं विजयाचा कळस चढवला, भारताचा बांगलादेशवर विजय, आशिया कपच्या फायनलमध्ये दाखल https://tinyurl.com/42vzm7fe ऑलिम्पिकपूर्वी फ्रान्सच्या रेल्वे नेटवर्कवर हल्ला; पॅरिसला जाणाऱ्या 3 हायस्पीड रेल्वे मार्गांवर जाळपोळ आणि तोडफोड, स्टेशनवर 8 लाख लोक अडकले https://tinyurl.com/mr3eshzt
एबीपी माझा स्पेशल
मनोज जरांगेंनी येवल्यात उपोषण करावं, ग्रामसभेत ठराव, भुजबळांच्या बालेकिल्ल्यात जरांगेंची एन्ट्री? https://tinyurl.com/5ct3sjnn
दिल्लीतून पत्र आलं, महाराष्ट्रातील जागावाटपासाठी 10 जणांची समिती; मुंबईतील 3 नेत्यांना स्थान https://tinyurl.com/52cwh7a9
विधानसभेला बहुरंगी लढती होतील, महायुतीचा 165 जागांवर विजय होईल, मंत्री हसन मुश्रीफांना विश्वास https://tinyurl.com/9krrpmkp
*एबीपी माझा Whatsapp Channel -* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w