1. 'गुन्हे दाखल करणारे सूत्रधार अनिल देशमुख,पण त्यांच्यामागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे', मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहांचा खळबळजनक आरोप,एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत https://tinyurl.com/yuprywmv प्रवीण दरेकरांना अडकवण्यासाठी मातोश्रीवर,गिरीश महाजनांना अडकवण्यासाठी सिल्व्हर ओकवर बैठक, परमबीर सिंहांचा दावा https://tinyurl.com/y2j5x3rn


2. बीडमध्ये राज ठाकरेंचा ताफा अडवून गाडीवर सुपाऱ्या भिरकावल्या, मराठा आंदोलक आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांचा आक्रमक पवित्रा https://tinyurl.com/ycku7vdw शिंदे गटाच्या शरद सोनवणेंचं जयंत पाटलांसोबत जेवण आणि चर्चा, शरद पवार गटातील प्रवेशाची चर्चा https://tinyurl.com/2ftnywr2


3. विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा प्लॅन ठरला, नेमकं कसं असणार नियोजन? रात्री झालेल्या बैठकीत ठरली रणनीती https://tinyurl.com/mvrsy4fa जिंकून येणाऱ्या आमदारालाच तिकिट, आमदारांची धाकधूक वाढली, बैठकीत फडणवीस स्पष्टच सांगितलं https://tinyurl.com/ak9je3a6


4. विधानसभेच्या प्रचाराचा बिगुल वाजला, महायुती आणि महाविकास आघाडी फोडणार प्रचाराचा नारळ; कार्यकर्त्यांनी लावला जोर https://tinyurl.com/93ctekea महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? संजय राऊत म्हणाले, एक चेहरा द्यावा लागेल https://tinyurl.com/yudftkp8


5. उद्धव ठाकरे घाबरले,सोनिया गांधींनी सांगितलं फोटो टाकायचा नाही,श्रीकांत शिंदेंचा ठाकरेंना टोला  
https://tinyurl.com/5n7ac9ne उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रि‍पदासाठी हुजरेगिरी'; भाजपच्या केशव उपाध्येंनी डिवचलं, मविआवरही हल्लाबोल https://tinyurl.com/yeyjaazw


6. लोकसभेला जोरदार झटका दिलात,कंबर मोडली,आमची चूक झाली,अजित पवारांची जाहीर कबुली https://tinyurl.com/5jvfufvn अजित पवारांच्या 'जनसन्मान' यात्रेनंतर आता शरद पवार गटाकडून 'शिवस्वराज्य' यात्रेचे आयोजन, विधानसभेसाठी कसली कंबर https://tinyurl.com/4td43zvm


7. राजकारण्यांनी मराठा समाजाची विभागणी केली,आधी नेत्यांची लाट,आता मराठा समाजाची लाट, कोल्हापुरातील शांतता रॅलीतून मनोज जरांगे पाटील यांचा हल्लाबोल https://tinyurl.com/44299y4a ''जरांगे 4 वेळा येऊन तुम्ही भेटला नाहीत, पण हाकेंना स्वत:हून भेटायला गेला''; मराठा आंदोलकांनी रासप आमदार रत्नाकर गुट्टेंना अडवलं https://tinyurl.com/ynwysnhx


8. पूजा खेडकरांचं आणखी एक खळबळजनक पत्र आलं समोर, आता पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंवर नवे आरोप https://tinyurl.com/4xpdkct2 पुण्यात पुन्हा हिट अँड रन! पोलीस चौकीसमोरच कारनं दुचाकीसह चालकाला नेलं फरफटत, थरारक व्हिडिओ व्हायरल https://tinyurl.com/zt47z6d7


9. काँग्रेसचे चिन्ह जप्त करून 99 खासदारांना अपात्र करा, अलाहाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल, निवडणूक आयोगालाही पत्र https://tinyurl.com/bvtf6w2x दिल्ली मद्यधोरण प्रकरणात मनिष सिसोदिया यांना 'सर्वोच्च' दिलासा; जामीन मंजूर, अटी-शर्थी लागू https://tinyurl.com/55f7uf5w


10. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकलं; पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं पदकांचा दुष्काळ संपवला,सुवर्ण जिंकत रचला इतिहास https://tinyurl.com/5n7vzer3 वडिलांनी मजुरी केली, गावकऱ्यांनी वर्गणी काढून पैसे जमवले,अर्शद नदीमनं सुवर्णपदक जिंकत संधीचं सोनं केलं https://tinyurl.com/yc3ryhzm


*एबीपी माझा स्पेशल*


नागपंचमी विशेष: ताडोबाचा वाघ निघाला, नागोबा डुलाया लागला;नागपंचमीदिनीच दुर्मीळ क्षण , व्हिडीओ व्हायरल https://tinyurl.com/mwx8zfcw 


म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज कसा करायचा? नेमकी काय काळजी घ्यावी? वाचा सविस्तर माहिती https://tinyurl.com/2sett9yb


पुणे-मुंबई सोडून भारतीय विद्यार्थी बांगलादेशला नेमकं कोणत्या शिक्षणासाठी जातात?
https://tinyurl.com/3un8wsez


पोलिसाच्या मुक्या मुलानं सोडवला दादर रेल्वे स्थानकावरील हत्येचा गुंता; कसा लागला गुन्ह्याचा छडा?
https://tinyurl.com/bdemyawt


*एबीपी माझा Whatsapp Channel -* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w