*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑक्टोबर 2021 | गुरुवार*
1. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास सर्वोच्च न्यायालयाची अनुमती.. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकाल स्थगित ठेवण्याच्या निर्णयाला स्थगिती https://bit.ly/3k4Ze4T
2. क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी आर्यन खानला अखेर जामीन मंजूर, उद्या तुरुंगाबाहेर येणार.. आर्यनसोबतच मूनमून धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर https://bit.ly/3nvhwgc तर एनसीबीचे वादग्रस्त पंच किरण गोसावी अटकेत, फसवणूक प्रकरणात पुणे पोलिसांची कारवाई, 10 दिवसांची पोलीस कोठडी https://bit.ly/2XRBYiE
3. क्रुझ पार्टी प्रकरणात नवाब मलिकांचा मोठा आरोप, 'त्या' पार्टीचा आयोजक वानखेडेंचा मित्र! https://bit.ly/3mk2RFw तर समीर वानखेडे यांना हायकोर्टाकडून मोठा दिलासा, अटकेच्या 3 दिवस आधी नोटीस देण्याचे निर्देश https://bit.ly/3CCUaMl
4. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाल्या, मी बाळासाहेबांचा आदर्श घेऊन वाढलेली मुलगी, न्याय करा! https://bit.ly/3mkivkc
समीर वानखेडेंच्या पहिल्या पत्नीच्या वडिलांची प्रतिक्रिया, वानखेडे मुस्लीम असल्यामुळेच मुलीचं लग्न जमवल्याचा दावा https://bit.ly/2ZxzCqe
5. ...मग आम्ही बांगड्या घालून बसलोय काय? छत्रपती संभाजीराजे पुन्हा आक्रमक.. महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणी यांच्यावरही शेलकी टीका https://bit.ly/310o4Mk
6. आशियातील सर्वात मोठी सहकारी बँक असलेल्या बुलडाणा अर्बनमधील आर्थिक व्यवहारांची आयकर विभागाकडून रात्रभर चौकशी https://bit.ly/3EslcXg
7. 'मोदी सत्तेतून जातीलही मात्र भाजप पुढील अनेक दशकांपर्यंत राजकारणात मजबूत राहील', प्रशांत किशोर यांचं वक्तव्य https://bit.ly/3nyWrBP राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ताकद ओळखावी, निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांचा सल्ला https://bit.ly/3pK8ZZH
8. देशात गेल्या 24 तासांत 16 हजार नवे कोरोनाबाधित, 733 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/2XSxpVk दीड वर्षांनंतर पहिल्यांदाच राज्यात ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 20 हजारांखाली, बुधवारी 1485 कोरोनाबाधितांची नोंद https://bit.ly/3nAPG2m
9. रशियात कोरोनाचा कहर; गेल्या 24 तासांत 1 हजार 159 जणांचा मृत्यू, 11 दिवसांचा लॉकडाऊन जारी https://bit.ly/2ZwYFcA
10. 'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा..' रजनीकांत यांचा ड्रायव्हर मित्र राज बहादूर, सुपरस्टार होण्याच्या प्रवासात मोलाची साथ, कोण आहेत राज बहादूर https://bit.ly/3mmDP8L
ABP माझा स्पेशल
Diwali Guidelines: फटाके टाळावे व दिव्यांची आरास करण्यावर भर द्यावा, राज्य सरकारच्या दिवाळीसाठी मार्गदर्शक सूचना https://bit.ly/3100m2K
Climate Change: COP 26 म्हणजे काय आणि जगाच्या भविष्यासाठी ती का महत्त्वाची आहे? https://bit.ly/3Crd9Jr
Spanx founder Sara Blakely: 'कर्मचाऱ्यांसाठी काय पण!' Spanx चं स्टाफसाठी खास गिफ्ट; ऐकून व्हाल थक्क https://bit.ly/3Boaw9V
Father of Judo... कानो जिगोरो यांची 161वी जयंती; गुगलकडून डूडलद्वारे आदरांजली https://bit.ly/3bjAtgn
Princess Mako: सत्ता, राजेशाहीवर पाणी सोडत जपानच्या राजकन्येने केले कॉलेज प्रियकराशी लग्न https://bit.ly/3pLNGqw
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
कू अॅप - https://www.kooapp.com/profile/ABPMajha
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv