ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 नोव्हेंबर 2021 | शनिवार
1. दक्षिण आफ्रिकेतल्या नव्या व्हेरियंटमुळे राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये, संपूर्ण लसीकरणाशिवाय प्रवास करणाऱ्यांना 500 रु दंड, तर खासगी वाहतूकदारांनाही दंड भरावा लागणार https://bit.ly/3cVT3Md
2. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींकडून आढावा https://bit.ly/3E0RVCT तर दक्षिण आफ्रिकेची विमानसेवा रद्द करण्याची गरज, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची केंद्राकडे मागणी https://bit.ly/3p46OOK
3. पुढील आठवड्यात मुंबईत होणाऱ्या क्रिकेट मॅचला 25 टक्के प्रेक्षकांनाच परवानगी, आरोग्य विभागाची नियमावली जाहीर, ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय https://bit.ly/30Y81PH
4. केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन अनिल देशमुखांप्रमाणेच अडकवण्याचा प्रयत्न, नवाब मलिकांचा नवा गौप्यस्फोट, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडे तक्रार करणार
https://bit.ly/3FQkGmh
5. अहमदनगरमध्ये शेवगाव आगाराच्या तीन एसटीवर दगडफेक, चालक जखमी, अनेक आगारांमध्ये बससेवा अजूनही ठप्पच, तर सांगलीत दोन हजार कर्मचारी कामावर रुजू https://bit.ly/3nWxGAG
6. देशातील मुलींची पहिली शाळा पुन्हा गजबजणार; पुण्यातील ऐतिहासिक भिडे वाड्यात वर्ग भरणार! https://bit.ly/3xtHJQT
7. देशात गेल्या 24 तासांत 8,318 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 465 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/2ZrVp2j तर राज्यात शुक्रवारी 852 नव्या रुग्णांची नोंद, 34 जणांचा मृत्यू https://bit.ly/3CZ7h9U
8. एका व्यक्तीच्या फोटोमागे लसीकरणाचे अपयश दीर्घ काळ लपवता येणार नाही; राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना टोला https://bit.ly/3DYtiHh
9. संतापजनक! मुंबईतील कुर्ल्यामध्ये 20 वर्षीय तरुणीची बलात्कार करुन हत्या https://bit.ly/3xAnnFN
10. कानपूर कसोटीत टीम इंडियाकडे तिसऱ्या दिवसाखेर 63 धावांची आघाडी; अक्षर पटेल आणि अश्विनच्या फिरकीसमोर न्यूझीलंड पहिल्या डावात 296 धावात गारद, भारताच्या 1 बाद 14 धावा https://bit.ly/3lfHmoh
ABP माझा कट्टा
युवा दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे माझा कट्ट्यावर.... पाहा माझा कट्टा आज रात्री 9 वाजता
ABP माझा ब्लॉग
BLOG: 'बायपोलर' , विनोद जैतमहाल यांचा लेख https://bit.ly/3nVvLMJ
BLOG: संयमाचं फळ, एबीपी माझाचे प्रतिनिधी सिद्धेश कानसे यांचा लेख https://bit.ly/3p711YM
ABP Archive स्पेशल
राज ठाकरे यांचा 16 वर्षापूर्वी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र', राजीनामा देताना काय म्हणाले होते राज ठाकरे? https://bit.ly/3FMenQK
ABP डिजिटल स्पेशल व्हिडीओ
Share Market Highlights : Sensex, Nifty 7 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर का घसरला? https://bit.ly/3CZ57an
ABP माझा स्पेशल
नवीन कोरोना व्हेरिएंट 'चिंतेचा', WHOनं दिलं 'हे' नाव, धोका अधिक! https://bit.ly/3I1symQ
Omicron COVID19 New Variant: धोका किती, उपाय काय? नव्या व्हेरियंटची ABCD; Raman Gangakhedkar https://bit.ly/3lehrgB
Petrol, Diesel Price : दिवाळीपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती जैसे थे https://bit.ly/3rfhTiI
NFH Survay : नवऱ्यांनी केलेली मारहाण योग्य आहे का?, भारतीय महिलांची चकीत करणारी उत्तरं! https://bit.ly/3I1jMoX
Elon Musk : मस्क यांच्या 'या' कंपनीपासून दूर राहा, जाणून घ्या केंद्र सरकारने असे का म्हटले? https://bit.ly/3I1jOx5
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv