ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑक्टोबर 2021 | सोमवार

 1.  क्रुझ ड्रग्ज कारवाईप्रकरणी समीर वानखेडे चौकशीच्या फेऱ्यात, वानखेडे तातडीनं दिल्लीकडे, चौकशीसाठी एनसीबीकडून तीन अधिकाऱ्यांची समिती https://bit.ly/3BdpDmo  तर बोगस जातीचा दाखला काढून वानखेडेंनी नोकरी मिळवली, नवाब मलिक यांचा आरोप https://bit.ly/3nsqATi 

2.  क्रुझ पार्टी प्रकरणी आरोप करणारे पंच प्रभाकर साईल पोलीस आयुक्तालयात, जीवाला धोका असल्याने संरक्षण देण्याची मागणी, प्रभाकर यांना पोलीस संरक्षण  https://bit.ly/3b96bgg 

3. अनन्या पांडे एनसीबी चौकशीला गैरहजर, वैयक्तिक कारणांमुळे आज येणार नसल्याची सूत्रांची माहिती https://bit.ly/2Zk1HRP 

4. एसटीच्या तिकीट दरात 17 टक्क्यांची भाडेवाढ, राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत भाडेवाढीचा निर्णय https://bit.ly/3jA1Sz8 

5. देशातील 60 टक्के मुलांमध्ये नैसर्गिक अँटिबॉडी, शाळा तात्काळ सुरु करा,  डॉक्टरांचा सल्ला https://bit.ly/3bnSIBv 

6. गेल्या 24 तासांत 15 हजारांहून कमी सक्रिय रुग्णांची नोंद, 400 हून अधिक मृत्यू https://bit.ly/3jBzQmR   राज्यातील रुग्णसंख्येत घट, गेल्या 24 तासात 1410 नव्या रुग्णांची नोंद तर 18 जणांचा मृत्यू https://bit.ly/3E4Sqvw 

7. नाशिकमध्ये जन्मदाता बापच ठरला मुलीच्या मृत्यूला जबाबदार, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय चिमुकलीला घरच्या घरी सलाईन, 14 महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू https://bit.ly/2XKUKs4 

8. बाजारातल्या दरापेक्षा स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, डिजिटल सोनं खरेदीसाठी आरबीआयच्या सॉव्हरिन गोल्ड बाँड स्कीमच्या सातव्या टप्प्याला सुरुवात https://bit.ly/3jzVeZz 

9. हिमाचल प्रदेशातील किन्नौरमध्ये बर्फवृष्टीमुळे महाराष्ट्रातल्या तीन गिर्यारोहकांचा मृत्यू, 10 जणांना वाचवण्यात यश, 13 पैकी 12 जण महाराष्ट्रातले https://bit.ly/3pyTUdn 

10. सुपरस्टार रजनीकांत यांचा गौरव, मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान, दिल्लीत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण https://bit.ly/3CekImO 

ABP माझा ब्लॉग 

कन्हैयामुळे बिहारमध्ये आरजेडी काँग्रेसपासून दूर, डाव्यांचं त्रिकुट काँग्रेसला सावरणार? एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांचा लेख  https://bit.ly/3jToriD 

‘डावे’ पुन्हा ठरले उजवे!  एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा लेख https://bit.ly/3pwuXzi 

भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेलं गोड स्वप्न, अजरामर 'साहिर',  एबीपी माझाच्या प्रतिनिधी आयेशा सय्यद यांचा लेख  https://bit.ly/3GjtuSV 

ABP माझा स्पेशल

Petrol-Diesel Price Today : देशात पेट्रोल-डिझेलच्या दरांचा उच्चांक; आजचे दर काय? https://bit.ly/3pAiv1m 

अंपायर झोपला होता का? राहुलला नो-बॉलवर आऊट दिलं, शाहीनचा फोटो व्हायरल https://bit.ly/3nsrmQc 

FRIENDS मधील 'Gunther' काळाच्या पडद्याआड; अभिनेते जेम्स टायलर यांचं निधन https://bit.ly/3vFQGpA 

IND vs PAK: टीम इंडियाच्या पराभवाची पाच कारणं https://bit.ly/3Ghbad3 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv       

कू अॅप - https://www.kooapp.com/profile/ABPMajha     

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv