*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 ऑक्टोबर 2021 | रविवार*


 



  1. क्रूझ पार्टी प्रकरणी सर्वात मोठा गौप्यस्फोट, आर्यनला सोडवण्यासाठी किरण गोसावीने मध्यस्थामार्फत शाहरुखकडे 25 कोटी मागितल्याचा पंच प्रभाकर साईल यांचा आरोप, त्यातले आठ कोटी समीर वानखेडेंना, साईल यांचा दावा https://bit.ly/3Bdu68K


 



  1. प्रभाकर साईल यांनी केलेले आरोप ऐकीव माहितीवर आधारित. त्यांनी न्यायालयात म्हणणं मांडावं; समीर वानखेडेंवर केलेल्या आरोपांवर एनसीबीकडून पत्रक जाहीर https://bit.ly/3pzbe1U


 



  1. शाहरुखनं भाजप प्रवेश केला, तर ड्रग्सची पिठी साखर होईल, नागरी आणि अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा भाजपला चिमटा https://bit.ly/3Cayuqx


 



  1. टी 20 विश्वचषकाच्या रणांगणात आज भारत आणि पाकिस्तानचं महायुद्ध, विजयाची परंपरा कायम राखण्यासाठी विराटसेना सज्ज https://bit.ly/3mb2ehy


 



  1. राज्यात आरोग्य भरती परीक्षेत गोंधळाची मालिका सुरुच, अनेक ठिकाणी प्रश्नपत्रिका मिळण्यास विलंब झाल्याने परीक्षार्थीं संतप्त, तर तांत्रिक अडचणीमुळे घोळ झाल्याचं राजेश टोपेंचं स्पष्टीकरण https://bit.ly/3Gdm6Zn


 



  1. भाजपचा खासदार असल्यानं ईडी मागे लागणार नाही, खासदार संजयकाका पाटील यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण https://bit.ly/3vDgKS2


 



  1. डोक्यात कोयता घालून बापाकडून सावत्र मुलाचा खून, बारामतीतील धक्कादायक प्रकार; फरार आरोपी अवघ्या 3 तासांत जेरबंद https://bit.ly/3Cfm9kQ


 



  1. लसीकरण कार्यक्रमाला लाभलेलं यश भारताच्या सामर्थ्याचं प्रदर्शन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये वक्तव्य https://bit.ly/3vIz2l8


 



  1. देशात गेल्या 24 तासांत 16 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद, 561 जणांचा मृत्यू; तर सक्रिय रुग्णांची एकूण संख्या एक लाख 72 हजार 594वर https://bit.ly/3CdU90Q


 



  1. जम्मू काश्मीरमध्ये वेळेआधी झालेल्या बर्फवृष्टीचा कहर, एकाच कुटुंबातल्या तिघांचा मृत्यू तर सफरचंदाच्या बागांनाही फटका https://bit.ly/3GeNupN


 


*ABP माझा स्पेशल*


 


भारत, पाकिस्तानसह 11 देशांत तापमानवाढ, लहरी हवामान आणि महासागरांच्या पॅटर्नमध्ये बदल होण्याची शक्यता https://bit.ly/3GdrFqy


 


100th Birth Anniversary : कुंचल्याचा जादूगार! 'कॉमन मॅन' आर. के लक्ष्मण यांना सलाम https://bit.ly/2ZjpK2R   


 


सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळणार https://bit.ly/3GjayDV


   


हॅपी बर्थडे मल्लिका... स्टाईल अन् लूक्सनं घायाळ करणाऱ्या मल्लिका शेरावतच्या क्लासी अदा https://bit.ly/3vBMrva


 


*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv           


 


*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv           


 


*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           


 


*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv       


 


*कू अॅप* - https://www.kooapp.com/profile/ABPMajha    


 


*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv