ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2021 | शनिवार


1. राज्यात पहिली ते चौथी शाळा सुरु होणार? टास्क फोर्ससोबत चर्चा करून लवकरच निर्णयाची शक्यता https://bit.ly/3GgGI2Q 


2. मनसे प्रमुख राज ठाकरे यांना कोरोनाची लागण, राज ठाकरेंच्या मातोश्रींनाही कोरोना, महापालिकेकडून बातमीची पुष्टी, राज ठाकरे विलगीकरणात https://bit.ly/3m3x9fw 


3. तक्रारदार गायब आहेत, तरी खोदून खोदून चौकशी सुरु - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा परमबीर सिंह यांच्यावर निशाणा https://bit.ly/3Ec1oXF  महाराष्ट्र पोलिसांनी 25 कोटींचे 'हेरॉईन' पकडले, पण 'हिरोईन' नव्हती म्हणून... मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची खोचक टिपणी  https://bit.ly/3b0xxVT 


4. सरकारी 'GR' वर 'औरंगाबाद'च्या नामांतरापूर्वीच 'संभाजीनगर'! https://bit.ly/2Zhmhlm  औरंगाबाद की संभाजीनगर? या शहराचं नाव आलं कुठून? https://bit.ly/3nDrFYD 


5. आर्यन खानला गांजा दिला होता, अनन्याने NCB ला दिली माहिती.. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीदरम्यान अनन्या पांडेकडून गौप्यस्फोट https://bit.ly/3m5xoqf  'हे तुमचं प्रोडक्शन हाऊस नाही...!' उशिरा येण्यावरुन समीर वानखेडेंनी अनन्या पांडेला फटकारलं https://bit.ly/3B9Z1mi 


6. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून तीन दिवस जम्मू काश्मीर दौऱ्यावर, कलम-370 आणि 35 ए हटवल्यानंतर पहिल्यांदाच दौरा https://bit.ly/3C83tTX 


7. देशातील कोरोना मृतांची संख्या चिंताजनक, गेल्या 24 तासात 666 जणांचा मृत्यू https://bit.ly/3baeA2N राज्यात शुक्रवारी 1632 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, रुग्ण बरे होण्याचा दर 97.46 टक्के https://bit.ly/3C9izZw 


8. कोरोना महामारीमुळे प्रत्येकाचे आयुष्य 2 वर्षांनी घटले! IIPS संशोधनात धक्कादायक खुलासा https://bit.ly/3b5ZV8S 


9. Reliance च्या निव्वळ लाभात 43 टक्क्यांची वाढ; तिमाहीतील फायदा 13,680 कोटींवर पोहोचला https://bit.ly/3vFpffG 


10. टी-20 विश्वचषकाचा खरा थरार आजपासून, ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका यांच्या सामन्यापासून सुपर 12 मधील सामन्यांना सुरुवात https://bit.ly/3js8MWY   टीम इंडियाविरुद्ध पाकिस्तानच्या प्लेईंग11ची PCBकडून घोषणा https://bit.ly/3nkJN9d 


ABP माझा कट्टा 


धडाडीच्या शोधपत्रकार सुचेता दलाल माझा कट्ट्यावर.... पाहा माझा कट्टा आज रात्री 9 वाजता  


ABP माझा ब्लॉग 


फिल्मफकिरा | अस्वस्थ बांग्लादेशातले 'ते' दिवस, सिनेमाचे अभ्यासक नरेंद्र बंडबे यांचा लेख https://bit.ly/2ZcmupN 


तिच्यात आणि त्याच्यात फरक आहेच!   एबीपी माझाच्या वृत्तनिवेदिका वृषाली यादव यांचा  लेख https://bit.ly/3b1RkUT 


विजेतेपदाचा मौका, टीम इंडिया साधणार का? एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा लेख https://bit.ly/2XEfthd 


'या' हिंदूंचा वाली कोण?  एबीपी माझाचे वृत्तनिवेदक दीपक पळसुले यांचा लेख https://bit.ly/3pu2dal 


ABP माझा स्पेशल
 
भारतीय लष्कराचं ऐतिहासिक पाऊल, 27 ऑक्टोबरला 'श्रीनगर लँडिंग' साजरं करणार, काय आहे खास https://bit.ly/3C8IOPP 


Jhansi Ki Rani Regiment: 'झाशीची राणी रेजिमेंट'ला 78 वर्ष पूर्ण, जाणून घ्या आझाद हिंद सेनेचा इतिहास https://bit.ly/3b1RuLZ 


Syria Drone Attack: सीरियामध्ये अमेरिकेचा पुन्हा हवाई हल्ला, अल कायदाचा मोस्ट वॉन्टेड अब्दुल हामिद मारला गेल्याचा दावा https://bit.ly/3E8BxQB 


Qatar New Law  : कतार सरकारचा मोठा निर्णय, भारतीय कामगारांना दिली खूशखबर, आरोग्य विमा अनिवार्य https://bit.ly/3GgHIUE 
 
मैत्री निभावली! विन डिजेलनं केलं पॉल वॉकरच्या मुलीचं कन्यादान https://bit.ly/3b5Oeit 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv       


कू अॅप - https://www.kooapp.com/profile/ABPMajha    


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv