1. पुण्यात दारू पिऊन गाडी चालवल्यास लायसन्स रद्द, हिट अँड रन प्रकरणानंतर पुणे पोलिसांचा मोठा निर्णय, आता अंमलबजावणीकडे लक्ष https://tinyurl.com/4j7jhua2
2. आरक्षण बैठकीवरुन दोन्ही सभागृहात धुमश्चक्री,नीलम गोऱ्हेंनी थेट मार्शल्स बोलवले, सत्ताधारी वेलमध्येच आले,परिषद दिवसभरासाठी तहकूब https://tinyurl.com/4nsvp4fx उपसभापतींनी मार्शल्सला बोलवायला सांगितलं पण अधिकाऱ्यांनी ऐकलेच नाही; नीलम गोऱ्हे प्रचंड संतापल्या, सुरक्षा प्रमुखांना धारेवर धरलं https://tinyurl.com/sny76hks
3. विधानपरिषदेला आमदारांची शाही बडदास्त, भाजप सर्वात मजबूत; महायुती 9 जागा जिंकू शकते, पण क्रॉस व्होटिंग झाल्यास महाविकास आघाडीला फायदा https://tinyurl.com/3c49vjsx विधानपरिषद निवडणुकीत आमदार फुटण्याची चर्चा असतानाच अजितदादांकडून थेट दोन आमदार गळाला लागण्याची शक्यता, महाविकास आघाडीचे गणित बिघडवण्याची तयारी https://tinyurl.com/44dx2e4c
4. मराठा आरक्षणावरील सुनावणी ऑगस्टपर्यंत तहकूब; हायकोर्टाकडून मागासवर्ग आयोगाला 3 आठवडे मुदतवाढ https://tinyurl.com/yps7hxwv मराठा आरक्षणावरुन सभागृहात गोंधळ, विरोधक बैठकीला गैरहजर राहिल्यानं सत्ताधाऱ्यांचा संताप, विधानसभेचं कामकाज तहकूब https://tinyurl.com/bd84e27r सरकारनं दोन्ही समाजाला झुंजवत ठेवलं, भ्रष्टाचार बाहेर येऊ नये म्हणून सभागृह चालवायचं नाही, वडेट्टीवारांचा सभागृहात हल्लाबोल https://tinyurl.com/2uyuv5cd
5. वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाहाला 16 जुलैपर्यंत पोलिस कोठडी, ओळख लपवण्यासाठी मिहीरने गाडीतच केस कापले आणि दाढी केली https://tinyurl.com/y2c8df2u आम्ही घाबरलो होतो, म्हणून मिहीरला घेऊन पळून गेलो, बहिणीनं सांगितलं कारण; कावेरी नाखवांच्या मारेकऱ्याची महत्त्वाची कबुली https://tinyurl.com/2cmxmynd राजेश शहा यांची शिवसेनेतून हकालपट्टी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय https://tinyurl.com/26dczecu
6. उत्तर प्रदेशात बसच्या भीषण अपघातात 18 मृत्यूमुखी; एकाच कुटुंबातील सहा जणांचा अंत, मृतदेहांचा खच पाहून चक्क पोलिस बेशुद्ध https://tinyurl.com/mr3x2suc बसच्या धडकेत 5 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू; नाशकात दोन दिवसांत वेगवेगळ्या अपघातांच्या घटनेत तिघांचा मृत्यू https://tinyurl.com/jbfpfrbu
7. मनोज जरांगे लांडगा, मेंढ्यांच्या कळपात शिरुन त्यांनाच फस्त करेल; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल, धनगर समाजालाही सावधानतेचा इशारा https://tinyurl.com/y5wbjzyc मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर बीड शहरातील सर्व शाळांना उद्या सुट्टी , शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलं परिपत्रक https://tinyurl.com/3matfdt7
8. CAT आणि UPSC चा विरोध, फेक कागदपत्रं दाखवूनही पूजा खेडकरांना पोस्टिंग कशी? केंद्रातील बड्या नेत्याची ताकद? https://tinyurl.com/57ejvezy वडिलांचं उत्पन्न 40 कोटी, तरीही OBC प्रवर्गातून IAS; दिव्यांग प्रमाणपत्रावरही प्रश्न, पूजा खेडकर यांची वादाची मालिका! https://tinyurl.com/4vpvk2pp वादग्रस्त IAS लेकीच्या वडिलांनी लंकेंविरुद्ध निवडणूक लढवली; अहमदनगरमधून किती मतं पडली?https://tinyurl.com/586asc95
9. MCA च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नाना पटोले, विहंग सरनाईक, अजिंक्य नाईक मैदानात; शिंदे, फडणवीस, पवारांची 'फिल्डिंग', मात्र रंगत वाढण्यापूर्वी नाना पटोले, विहंग सरनाईक यांची माघार https://tinyurl.com/4d6mk9zz
10. एकच मन किती वेळा जिंकणार, राहुल द्रविड कोच पदावरून जाता जाता इतर स्टाफसाठी तब्बल 2.5 कोटी देऊन गेला !https://tinyurl.com/36v6nd9d सरकारी नोकरी आणि भूखंड; तेलंगणा सरकारने टीम इंडियाच्या मोहम्मद सिराजसाठी पेटारा उघडला https://tinyurl.com/mry4snjt
*एबीपी माझा स्पेशल*
ठरलं! मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे 15 ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार https://tinyurl.com/4tshhn6s
बेटीपेक्षा बापच सवाई! वादग्रस्त प्रशासकीय कारकीर्द, निलंबनाची कारवाई, 40 कोटींची आर्थिक माया; कोण आहेत IAS पूजा खेडकरांचे वडील
https://tinyurl.com/mj86nzbh
लग्नाळू शेतकरीपुत्रांची लाखो रुपयांना फसवणूक, 8 महिन्यांत 9 मुलांसोबत 'सिमरन'चे लग्न; अहमदनगरच्या मुंगूसवाडीत फसला डाव https://tinyurl.com/pccuv2k4
लय भारी... चक्क बांधावर जाऊन लाडकी बहीण योजनेचे भरले अर्ज; अंगणवाडी ताईंचं होतंय कौतूक https://tinyurl.com/294umtr9 लाडकी बहिण योजनेत महिलांना फसवण्याचा प्रयत्न, चित्रा वाघ यांचा महाविकास आघाडीवर आरोप, त्यांच्या शिबारीत अर्ज न करण्याचं आवाहन https://tinyurl.com/4d8b63sv