एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 18/08/2017

  1. अॅक्सिस बँकेचा धमाका, 30 लाखांवरील गृहकर्जदारांचे 12 हफ्ते माफ, तुमच्या गृहकर्जाचे हप्ते कसे माफ होऊ शकतात? https://goo.gl/VMMW4u


 

  1. आता डेडलाईन नाही, मुंबई विद्यापीठाचे निकाल लवकर लागतील, तिन्ही डेडलाईन हुकल्यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडेंची सावध भूमिका https://goo.gl/UZ1o1f


 

  1. मुंबई महापालिकेतील शिवसेना आणि भाजपचं 84-82 समीकरण बदलण्याची शक्यता, वॉर्ड 116 मधून काँग्रेसच्या प्रमिला पाटील यांच्या निधनानंतर सून जागृती पाटील भाजपकडून पोटनिवडणूक लढवणार, आशिष शेलार यांची घोषणा https://goo.gl/irhfQJ


 

  1. आपापसातले हेवेदावे विसरा आणि कामाला लागा, मिशन 2019 च्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना आदेश https://goo.gl/ZuxRPV


 

  1. सदाभाऊंचं मंत्रिपद काढून घेण्यापेक्षा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आणखी एक मंत्रिपद देण्याचा विचार, कोल्हापुरात चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य https://goo.gl/kWtMxD


 

  1. हातकणंगलेबाहेर निवडणूक लढवून दाखवा, सदाभाऊ खोत यांचं राजू शेट्टींना खुलं आव्हान, शेट्टींना सदाभाऊक्लेश झाल्याचीही टीका https://goo.gl/9Wg3op


 

  1. सत्ता कुणालाही दिली तरी माझ्याकडेच यावं लागेल, मिरा भाईंदरमधील प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य, काँग्रेसचा आक्षेप, मतदारांना ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप, प्रचाराच्या तोफा थंडावल्या https://goo.gl/dmtyqo


 

  1. लोकसभेसाठी देशात 350 तर महाराष्ट्रात 48 पैकी 28 जागा जिंकण्याचं भाजपचं लक्ष्य, अमित शाह यांच्या बैठकीत मंथन https://goo.gl/DedkHN


 

  1. डोकलाम वाद सुरु असतानाच चीनमध्ये होणाऱ्या ब्रिक्स देशांच्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोदी चीनला रवाना होणार http://abpmajha.abplive.in/


 

  1. डोंबिवलीत भरदिवसा महिलेच्या अपहरणाचा प्रयत्न, बाईकस्वारांनी पाठलाग करुन महिलेला वाचवलं, आरोपी रिक्षाचालकाला बेड्या https://goo.gl/MQff5m


 

  1. मुंबईत जादूगार गँगचा धुमाकूळ, पापणी मिटण्यापूर्वीच मौल्यवान ऐवज हातोहात लंपास, गँगचा कारनामा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद https://goo.gl/MzikKE


 

  1. भाजप प्रवेशापूर्वी चौकशीची मागणी करणारे फडणवीस चिडीचूप; गावित, पाचपुते, रोचकारी, खतगावकरांची चौकशी नाहीच, महाराष्ट्र भाजप गंगेचा घाट आहे का? माझाचा स्पेशल रिपोर्ट https://goo.gl/kE13zH


 

  1. 40 हजार पगार असलेल्या रेल्वे गार्डकडून तेजस एक्स्प्रेसमधील 180 रुपयांच्या नळाची चोरी, मनोज भडांगेविरुद्ध गुन्हा दाखल https://goo.gl/Kb9dBn


 

  1. प्रमोटर्ससोबतच्या वादामुळे इन्फोसिसचे सीईओ आणि एमडी विशाल सिक्का यांचा राजीनामा, कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण https://goo.gl/VjC4iR


 

  1. ना बॉम्ब, ना बंदूक, दहशतवाद्यांनी गर्दीत व्हॅन घुसवली, स्पेनमधील दोन हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू, आयसिसने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली https://goo.gl/jQeBzA


 


माझा विशेष : ध्वजारोहणाला विरोध करणारे देशद्रोही?, पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.30 वाजता @abpmajhatv वर

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर