- हमीभावासंदर्भात बळीराजाचा एल्गार, देशभरातील शेतकऱ्यांचं 20 नोव्हेंबरला दिल्लीत आंदोलन https://goo.gl/pmNU8z
- गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत शिवसेनेने भूमिका बदलली, 40 जागांवर शिवसेना निवडणूक लढवणार https://goo.gl/N5traF
- फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 18 नोव्हेंबर रोजी ठाण्यात जाहीर सभा, मनसेच्या आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट होणार https://goo.gl/PaFggh
- मुंबईत वडाळ्याजवळ मोनोरेलच्या शेवटच्या दोन डब्यांना आग, सकाळी लागलेल्या आगीत दोन्ही डबे जळून खाक, मोनोची वाहतूक अद्यापही ठप्प https://goo.gl/ZrNzEM
- मुंबई विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी डॉ. विष्णू मगरेंची नियुक्ती, धीरेन पटेल यांच्याकडून पदभार स्वीकारणार https://goo.gl/UCH1t1
- नवी मुंबईच्या महापौरपदी राष्ट्रवादीचे जयवंत सुतार, शिवसेनेच्या सोमनाथ वासकर यांचा पराभव करुन महापौरपदी विराजमान http://abpmajha.abplive.in/
- रात्री उशिरा बार सुरु ठेवल्यानं पोलिसांचा संताप, ठाण्यात बारच्या कॅशिअरला पोलिस निरीक्षकाची मारहाण, पोलिस आयुक्तांकडे तक्रार https://goo.gl/uGNtps
- आर्थिक दिवाळखोरीतील डीएसकेंचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला, मात्र डीएसकेंच्या अटकेस पुणे पोलिसांची टाळाटाळ https://goo.gl/tzPamq
- ट्रेनमध्ये विरारच्या महिला प्रवाशांची दादागिरी, सीटवर बसल्याच्या कारणावरुन इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीला मारहाण https://goo.gl/rsTZz8
- नाशिकमध्ये कृषी कंपनीच्या चर्चासत्रावेळी 30 ते 40 शेतकऱ्यांना अन्नातून विषबाधा, एकाचा मृत्यू https://goo.gl/6DeiJ2
- सांगलीतील पोलिसांच्या थर्ड डिग्रीत आरोपीचं मृत्यूप्रकरण, मालकासोबत झालेल्या वादाचा आरोपी अनिकेत कोथळेच्या हत्येशी संबंध, कुटुंबीयांचा दावा https://goo.gl/kxrFtS
- हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी आज मतदान संपन्न, भाजप आणि काँग्रेसमध्ये प्रतिष्ठेची लढाई, संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 64.8 टक्के मतदानाची नोंद https://goo.gl/XZY3aa
- जयपूरमधील सामन्यात चार षटकात 10 बळी, 15 वर्षीय आकाश चौधरीचा टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम https://goo.gl/bFXzvo
- अभिनेता वरुण धवनला फॅनकडून मनस्ताप, आत्महत्येच्या धमकीनंतर चाहतीविरोधात वरुणची पोलिसात तक्रार https://goo.gl/GZkbgh
- रिंकूच्या आई-बाबांची मराठी सिनेमात एन्ट्री, आगामी ‘एक मराठा, लाख मराठा’ या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकणार https://goo.gl/dBsXfD
BLOG : शेतीप्रश्नांचे अभ्यासक राजेंद्र जाधव यांचा विशेष ब्लॉग, काटेमारीतून ऊस उत्पादकांची लूट https://goo.gl/nBHiqK
मूड महाराष्ट्राचा : तीन वर्षांनंतर जनतेच्या मनात काय? पाहा 'एबीपी माझा'ची महायात्रा, आज संध्याकाळी 7.30 वाजता एबीपी माझावर
नोटाबंदी, जीएसटी आणि कन्हैया कुमार, पाहा आज रात्री 8.30 वाजता, फक्त 'एबीपी माझा' वर
बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर