1. राज्याचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवतीर्थावर शपथविधी संपन्न.. राज्यात आता ठाकरे सरकार, मुख्यमंत्र्यांसोबत अन्य सहा मंत्र्यांनाही पद आणि गोपनियतेची शपथ https://bit.ly/35F6oD2


2. शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनाही पद आणि गोपनियतेची शपथ https://bit.ly/35F6oD2

3. शिवतीर्थावर हजारो शेतकऱ्यांसह कार्यकर्त्यांची मांदियाळी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मानाचं स्थान, कलाकारांचीही उपस्थिती https://bit.ly/35J7Nss

4. पदभार स्वीकारल्यावर काय करणार ठाकरे सरकार? महाराष्ट्र विकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम जाहीर, शपथविधीनंतर रात्रीच कॅबिनेटची पहिली बैठक https://bit.ly/2rtVjpD

5. मी नाराज नाही आणि आज शपथही घेणार नाही अजित पवारांकडून स्पष्ट, सुप्रिया सुळेंसोबत अजित पवार शपथविधी सोहळ्यात https://bit.ly/2L3rnHI

6. मुख्यमंत्री म्हणून विराजमान झालेले उद्धव ठाकरे आणि कॅबिनेटमंत्री जयंत पाटील बालमोहन शाळेचे विद्यार्थी, वर्गमित्र आणि शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आनंद https://bit.ly/2XW5Hme

7. माजी मुख्यमंत्र्यांचं मुंबईत हाऊस हंटिंग, देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ संपल्याने 'वर्षा' बंगल्यावर आवराआवर सुरु https://bit.ly/2rCysrP

8. विधानसभेत बेळगावसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी, कन्नड संघटनांकडून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेजवळील चंदगडच्या आमदाराचा फोटो जाळून निषेध https://bit.ly/2R5rBlo

9. एक ठाकरेपुत्र वडिलांच्या शपथविधीच्या तयारीत तर दुसऱ्याचा कामगारांसाठी नवी मुंबईत मोर्चा, राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे राजकारणात सक्रिय https://bit.ly/33uuMpm

10. पेट्रोलियम कंपन्यांच्या खाजगीकरणाला विरोध, बीपीसीएल कर्मचाऱ्यांचा संप, इंधन टंचाईची शक्यता, मनमाडमध्ये बीपीसीएल कर्मचाऱ्यांचं गेट बंद आंदोलन https://bit.ly/2KYzKEw