- अहमदनगरच्या सोनई हत्याकांडप्रकरणी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद पूर्ण, 20 तारखेला निकाल, आरोपींच्या कृत्यामुळे रामायणातल्या राक्षसांची आठवण, कलियुगातल्या राक्षसांना मृत्यूदंड द्या, उज्ज्वल निकम यांची मागणी https://goo.gl/ejHvZ1
- सुट्टीसाठी सातवीच्या विद्यार्थिनीने पहिलीतल्या विद्यार्थ्याला टॉयलेटमध्ये चाकूने भोसकलं, लखनौच्या इंग्लिश स्कूलमधला प्रकार, जखमी विद्यार्थ्याची मृत्यूशी झुंज, आरोपी विद्यार्थिनीसह शाळेची मुख्याध्यापिका अटकेत https://goo.gl/DEX3BS
- त्रिपुरामध्ये 18 फेब्रुवारी, तर मेघालय आणि नागालँडमध्ये 27 फेब्रुवारीला विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान, मतमोजणी 3 मार्चला https://goo.gl/kRKGkr
- राज ठाकरे, नारायण राणे आणि आमीर खानच्या घराबाहेर फेरीवाला क्षेत्र, 'मातोश्री'बाहेर मात्र बंदी, मुंबई महापालिकेचा हॉकर्स झोन जाहीर https://goo.gl/x6EBMp तर हॉकर्स झोनवरुन आमदार नितेश राणेंचं शिवसेनेला थेट आव्हान
- नांदेडच्या 17 वर्षीय नदाफ एजाज अब्दुलला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार, तलावात बुडणाऱ्या मुलींना वाचवलं, नदाफसह देशातील 18 बालकांचा 24 जानेवारी रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते गौरव https://goo.gl/FkNb43
- भारतीय बनावटीच्या ‘अग्नी 5’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, पाच हजार किमीवरील लक्ष्य भेदण्याची क्षमता, चीन मारक टप्प्यात https://goo.gl/3K3Zmo
- ‘घंटों का काम मिनटो में...’ ‘आमदाराची राहुटी आपल्या गावी’, आमदार बच्चू कडू यांचा स्तुत्य उपक्रम https://goo.gl/NBzK6a
- मुंबईत वाहतूक नियम मोडणाऱ्यांना ई-चलनद्वारे दंड, 51 कोटींपैकी 27 कोटींची वसुली बाकी, आरटीआयमध्ये मुंबई वाहतूक शाखेचं उत्तर https://goo.gl/Bp1gW7
- दिल्ली आणि गुजरातनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू आज मुंबईत, 26/11 हल्ल्यातील मृतांना वाहिली श्रद्धांजली, बिझनेस परिषदेला हजेरी लावणार http://abpmajha.abplive.in/
- बसच्या सीटमुळे पॅन्ट फाटली, मेकॅनिकल इंजिनिअर प्रवाशाची पुणे पोलिसात तक्रार, PMPML ची दुरवस्था चव्हाट्यावर https://goo.gl/rUs6BM
- पर्यटकाच्या सिगरेटमुळे महाबळेश्वरमध्ये वणवा, पाच किलोमीटरपर्यंतचा परिसर भस्मसात, कोट्यवधीची वनसंपदा नष्ट झाल्याने ग्रामस्थांकडून संताप https://goo.gl/4hXyYX
- सर्वात आधी बाजारात येणारा देवगड हापूस यंदा महिनाभर उशिरा, ओखी वादळाचा फटका, गेल्या वर्षीच्या तुलनेत आंबा उत्पादन 40 ते 50 टक्क्यांनी घटण्याचीही शक्यता https://goo.gl/hDLFa5
- सुप्रीम कोर्टाचा 'पद्मावत'ला हिरवा कंदील, सर्व राज्यात सिनेमा प्रदर्शित होणार, 25 जानेवारी रोजी सिनेमा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा https://goo.gl/8g12Ym, तर रवी जाधवच्या न्यूडला कोणत्याही कटविना सेन्सॉर बोर्डाचे ‘ए’ प्रमाणपत्र
- आयसीसीचे पुरस्कार जाहीर, विराट कोहली सर्वोत्तम वन डे क्रिकेटर, तर ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ सर्वोत्तम कसोटीवीर, टी ट्वेण्टीतील कामगिरीबद्दल यजुवेंद्र चहलचा गौरव https://goo.gl/Hj6YXy
- स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्यांदाच लोखंडी पिंजऱ्यात कुस्ती, सांगलीच्या आंबेडकर स्टेडियमवर आज उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत आणि मनजीतसिंग भिडणार https://goo.gl/1hzy6U
माझा विशेष : राणे, राज यांच्या घराबाहेर फेरीवाले राजकीय हेतूने? पाहा आज रात्री 9.15 वाजता, @abpmajhatv वर
एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा