1. राज्याच्या तिजोरीत खडखडाट, मात्र मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवर साडेचार कोटींचा खर्च, ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ च्या एका एपिसोडला 10 लाख रुपये मोजले, विरोधकांची टीका https://goo.gl/xWdapB



  1. शासकीय नोकरीत अनाथांना एक टक्का आरक्षण, राज्य मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय, अनाथांची फरफट संपणार http://abpmajha.abplive.in/



  1. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गात प्रवेश का नाही? मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल, एमपीएससीच्या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती https://goo.gl/iU3C8t



  1. अमरावतीत वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालणं आमदार बच्चू कडूंना भोवलं, एक वर्षाच्या शिक्षेसह दंडात्मक कारवाई https://goo.gl/xLALNH



  1. काँग्रेस आमदार अमरिश पटेलसह राष्ट्रवादीचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे, राजकीय आणि उद्योग क्षेत्रात खळबळ https://goo.gl/RSyGpL



  1. नागपुरातील नरखेड बाजार समितीची चक्क सरकारकडूनच फसवणूक, विकास कामांच्या निधीचा प्रस्ताव वारंवार नाकारला, माझाचा स्पेशल रिपोर्ट http://abpmajha.abplive.in/



  1. राज्यात लवकरच प्लास्टिक बंदी, पर्यावरण विभागाकडून अधिसूचना जारी, दुकाने, मॉल्ससह विविध आस्थापनांच्या परवान्यांसाठी प्लास्टिक वापरणार नसल्याचं शपथपत्र अनिवार्य https://goo.gl/y81Csn



  1. इंदापूरच्या नगराध्यक्षांचे कचरा डेपोत बर्थ डे सेलिब्रेशन, बायोकल्चरल फवारणीमुळे दुर्गंधीविरहित कचरा डेपोची माहिती सर्वांना मिळावी यासाठी नगराध्यक्षांचा पुढाकार https://goo.gl/9vmfzN



  1. कारणे दाखवा नोटिसा मागे न घेतल्यास 27 जानेवारीपासून मुंबईतला कचरा न उचलण्याचा कचरा ठेकेदारांचा पालिकेला इशारा, कचऱ्यात डेब्रिज मिसळल्याप्रकरणी ठेकेदारांना नोटिसा http://abpmajha.abplive.in/



  1. मुंबई शेअर बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच सेन्सेक्स 35 हजारांवर, तर निफ्टीनेही गाठला 10 हजार 760 चा टप्पा https://goo.gl/PHVBA7



  1. मुंबई पोलिसांची आता फक्त ‘8 तास ऑन ड्युटी’, पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची घोषणा, देवनार पोलीस ठाण्यात प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी https://goo.gl/EsVUPQ



  1. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित घेण्यासंदर्भात भाजपकडून विचारमंथन, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या राष्ट्रीय चर्चासत्राकडे देशाचे डोळे https://goo.gl/pBbRDz



  1. उत्तर प्रदेश पोलिसांच्या हाती जुन्या नोटांचं घबाड, कानपूरमध्ये तीन गाद्यांमधून 100 कोटीच्या जुन्या नोटा जप्त, बिल्डर आणि कपडा व्यापाऱ्यासह दहा जण पोलिसांच्या ताब्यात https://goo.gl/7AghPW



  1. भारताचा आणखी एक लाजिरवाणा पराभव, मालिकाही गमावली, दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेकडून टीम इंडियाचा 135 धावांनी धुव्वा https://goo.gl/PrwZy7



  1. ‘पद्मावत’ सिनेमाच्या मागचे शुक्लकाष्ठ सुरुच, राजस्थानसह चार राज्यांमध्ये सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी, निर्मात्यांची सुप्रीम कोर्टात धाव https://goo.gl/sPsv13


 


माझा विशेष : सरकारची जाहिरातबाजीवर उधळपट्टी, सरकारी तिजोरीला घुशी लागल्यात? पाहा आज रात्री 9.15 वाजता, @abpmajhatv वर

BLOG : ब्लॉगर समीर गायकवाड यांचा बापू बिरु वाटेगावकर यांच्या जीवनावर आधारित विशेष ब्लॉग, अस्सल लोकनायक - बापू बिरु वाटेगावकर... https://goo.gl/YTTSbb

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा