1. नियमबाह्य कामांसाठी गृहराज्यमंत्री रणजित पाटलांचा दबाव, अकोला जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त सीईओंचा स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज, तर लोकांची कामं मार्गी लागण्यासाठी कठोर भूमिका घेतल्याचं पाटलांचं स्पष्टीकरण https://goo.gl/oaAki1


 

  1. सोहराबुद्दीन केसमध्ये सगळे वरिष्ठ अधिकारी आणि नेते सुटलेच कसे? माजी न्यायमूर्ती अभय ठिपसेंचा सवाल, खटल्याशी संबंधित सर्व निर्णयांचा मुंबई उच्च न्यायालयाने पुनर्विचार करण्याचाही सल्ला https://goo.gl/eq1g1e


 

  1. पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील शाखेत 11 हजार कोटींचा गैरव्यवहार, बँकेची मुंबई स्टॉक एक्स्चेंजला माहिती https://goo.gl/7r2aov


 

  1. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांवर आता सुलतानी संकट, सरकारकडून कोरडवाहू आणि बागायती शेतकऱ्यांना तुटपुंज्या मदतीची घोषणा https://goo.gl/5ouMH2


 

  1. धुळ्यातील प्रकल्पग्रस्तांच्या शेतीचं फेरमूल्यांकन होणार, सूत्रांची माहिती, धर्मा पाटलांच्या आत्महत्येनंतर सरकारला खडबडून जाग https://goo.gl/q2nRxy


 

  1. शाळकरी मुलांना अवांतर वाचनासाठीच्या पुस्तकांमध्ये आक्षेपार्ह मजकूर, काँग्रेसचा दावा, तर जुन्या पुस्तकांवरुन विरोधकांचे आरोप, शिक्षणमंत्री विनोद तावडेंचं उत्तर https://t.co/ISTGs3PZhH


 

  1. बेस्टच्या ताफ्यात 450 खासगी बसेसची भर, बेस्ट युनियन समितीचा तीव्र विरोध, आज मध्यरात्रीपासून बेस्ट संघटनांची बंदची हाक, पण बंदआधीच कृती समितीत फूट https://goo.gl/JYf2hN


 

  1. पीएमपीएमएलचे पहिले पाढे पंचावन्न, तुकाराम मुंढेंची बदली होताच त्यांनी घेतलेले सर्व निर्णय संचालक मंडळाकडून रद्द https://goo.gl/k1viy4


 

  1. भारतीय सैन्याला नवीन 7 लाख 40 हजार रायफल्स मिळणार, सुंजवाँ हल्ल्यानंतर संरक्षण मंत्रालयाकडून 15 हजार 935 कोटींची शस्त्रखरेदी https://goo.gl/vox842


 

  1. शहिदांना कोणत्याही धर्माच्या तराजूत तोलू नका, ओवेसींच्या वक्तव्यावर लष्कराच्या नॉर्थ कमांडचे कमांडर देवराज यांचं उत्तर http://abpmajha.abplive.in/


 

  1. जीएसटीमधून हॉस्पिटलमधील रुग्णांना दिलासा, डॉक्टरांच्या सल्ल्यावरुन रुग्णांना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांवर जीएसटी नाही, महसूल विभागाचं स्पष्टीकरण http://abpmajha.abplive.in/


 

  1. देशाच्या सीमा सुरक्षेसाठी रक्षा महायज्ञाचा उतारा, भाजप खासदाराकडून 18 मार्च ते 25 मार्चदरम्यान लाल किल्ला परिसरात महायज्ञाचा घाट, गृहमंत्री राजनाथ सिंहांकडून जल-मिट्टी रथयात्रेला हिरवा झेंडा https://goo.gl/bJ9sB8


 

  1. बॉक्स ऑफिसवर 'पॅडमन'ची जादू कायम, पाच दिवसात 50 कोटींचा गल्ला https://goo.gl/fcFwGa


 

  1. प्रिया वॉरिअरविरोधात हैदराबादमध्ये तक्रार, गाण्यातून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप https://goo.gl/iR6Azv


 

  1. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या वनडे सामन्यात धोनीने घेतलेला DRS निर्णय चुकला, सोशल मीडियावर ट्रोल https://goo.gl/43A9tq


 


BLOG : प्रसिद्ध ब्लॉगर समीर गायकवाड यांचा ब्लॉग, 'व्हॅलेंटाईन डे' रेड लाईट एरियातला... https://goo.gl/c25wPE

BLOG : प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचा ब्लॉग, चालू वर्तमानकाळ (27) : दुसरी बाजू... तिसरी, चौथी, पाचवी बाजू वगैरे https://goo.gl/oRymEK

EXCLUSIVE : नॅशनल क्रश प्रिया प्रकाश वारियरशी मनमोकळ्या गप्पा https://goo.gl/543U7m

माझा विशेष : आता यज्ञ-याग करुन देशाचं संरक्षण होणार का?, पाहा आज रात्री 9.15 वाजता, @abpmajhatv वर

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा