1. बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक केलेल्या ठिकाणी दहशतवाद्यांच्या मृतदेहांचा खच अजूनही पडून, सूत्रांची माहिती, घटनास्थळी पाकिस्तानी मीडियाला जाण्यास बंदी https://goo.gl/U8KQaB


2. भारताची दोन विमानं पाडली, तर त्याचे पुरावे द्या, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचं पाकिस्तानला आव्हान https://goo.gl/iyfkrT

3. कर्जबुडव्या नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी राजकीय हालचालींना वेग, ईडी आणि सीबीआयची संयुक्त टीम लंडनला जाणार, लंडनच्या आलिशान बंगल्यात मोदीची चैन https://goo.gl/yy5Zaj

4. महिला आणि बालकल्याण विभागाचे 6 हजार 300 कोटींचं कत्राट रद्द करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश, मंत्री पंकजा मुंडेंना मोठा दणका, विरोधकांकडून चौकशीची मागणी https://goo.gl/5JNWQy

5. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या नेत्यांना शिक्षकांच्या बदल्यांशिवाय दुसरं कामंच नाही, यामुळे शिक्षणाचा दर्जा घसरतोय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नेत्यांना झापले https://goo.gl/aw1H41

6. साताऱ्यातील दोन्ही राजेंची दिलजमाई, शरद पवारांच्या मध्यस्थीने उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले यांचं मनोमिलन https://goo.gl/5BdWMo

7. नाशिकमध्ये नर्सरीतल्या विद्यार्थ्याला शिक्षिकेची बेदम मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद, पालकांमध्ये संताप https://goo.gl/w9v8E6

8. आवडत नसल्याने नवविवाहितेकडून कल्याणमध्ये पतीची हत्या, चोरांनी पतीला मारल्याचा पत्नीकडून कांगावा https://goo.gl/o8upTn

9. सासूबाईंच्या मृत्यूचा धक्का असह्य, कोल्हापुरात सुनेची इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या https://goo.gl/knXek1

10. गौतम गंभीर राजकीय खेळपट्टीवर फटकेबाजी करणार, नवी दिल्लीतून लोकसभा लढवणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा https://goo.gl/HztNGb

माझा कट्टा : नाट्यकर्मी वामन केंद्रे यांच्याशी खास गप्पा, आज रात्री 9 वाजता

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

व्हॉट्सअॅप - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK