*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन | 6 नोव्हेंबर 2019 | बुधवार*

  1. चंद्रकात पाटील आणि सुधीर मुनगंटीवार उद्या राज्यपालांना भेटणार, सरकार महायुतीचच होणार असल्याचाही पुनरुच्चार, तर 31 तारखेपर्यंत नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड https://bit.ly/2JTJTlx


 

  1. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद नाही, राज्यात फडणवीस यांच्या नेतृत्त्वावर भाजप हायकमांड ठाम, वेळ पडल्यास राष्ट्रपती राजवटीचीही तयारी, पतंप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यात चर्चा https://bit.ly/36GTDJl


 

  1. जनतेचा कौल शिवसेना-भाजप युतीला, त्यांनी सरकार स्थापन करावं, आम्ही जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करणार, शरद पवारांच्या भूमिकेमुळे शिवसेनेची अडचण https://bit.ly/32kOOSI उद्या सर्व नवनिर्वाचित शिवसेना आमदारांची मुंबईत बैठक


 

  1. महाराष्ट्रातल्या सत्तापेचावर भेटीगाठींचा सिलसिला वाढला, मुंबईत संजय राऊत-शरद पवारांची भेट, तर दिल्लीत अहमद पटेल नितीन गडकरींच्या निवासस्थानी https://bit.ly/2WSfA3J


 

  1. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ न देण्याची, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका, काँग्रेस खासदार हुसेन दलवाईचं संजय राऊतांच्या भेटीनंतर वक्तव्य https://bit.ly/2WMwiBC


 

  1. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसमधला एक गट शिवसेनेच्या पाठीशी, तर राज्यात बिगर भाजप सरकार ही काँग्रेसजनांची इच्छा, अशोक चव्हाण यांचं मत https://bit.ly/2oRoNNb


 

  1.  पुण्यात इफ्को टोकिया कंपनीचे कार्यालय शिवसैनिकांनी फोडलं https://bit.ly/36E2GuU तर नागपूरमध्ये सडलेली पिकं घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन https://bit.ly/36GPRQc


 

  1. अयोध्या प्रकरणी पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारावर सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल तो मान्य, जमात ए उलेमा ए हिंदचे अध्यक्ष मौलाना मदनी यांची भूमिका https://bit.ly/32kZgtz


 

  1.  भारतातील मोठी आयटी कंपनी इन्फोसिसला आर्थिक मंदीचा फटका, 12 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची तयारी https://bit.ly/2NKA0rd


 

  1. ‘महा’ चक्रीवादळामुळे पालघरमधील शाळा, महाविद्यालयांना 8 नोव्हेंबरपर्यंत सुट्टी, समुद्रकिनाऱ्यालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा, मुंबई, ठाण्यात पावसाचा अंदाज https://bit.ly/33my5jt


 

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK