एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 फेब्रुवारी 2020 | बुधवार

  1. मराठा आरक्षणाला तातडीनं स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, येत्या 17 मार्चला सुनावणी, मराठा समाजाला दिलासा https://bit.ly/2UqYMSh सुनावणीवेळी शरद पवार यांचा उल्लेख झाल्यानं कोर्टात गदारोळ https://bit.ly/2RYnHuM


 

  1. तीन वर्षांत महाराष्ट्रातून तब्बल 84 हजार महिला बेपत्ता, एनसीआरबीच्या धक्कादायक आकडेवारीनंतर वास्तव उजेडात, संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारा ABP माझाचा रिपोर्ट https://bit.ly/382u8T5


 

  1. सरकार नीट न चालल्यास डिसेंबरमध्ये मध्यावधी निवडणुका, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं भाकीत, काँग्रेसनं शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर नेल्याचा आरोप https://bit.ly/39ljyqT


 

  1. एनआरसीत हिंदूही भरडले जातील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दावा, कायद्याला विरोध करणार असल्याचीही भूमिका https://bit.ly/2v8iNSU केंद्राच्या धर्तीवर राज्यातही 5 दिवसांचा आठवडा होण्याची शक्यता, तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश https://bit.ly/39b4ax8


 

  1. राम मंदिरासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभेत घोषणा, दिल्लीत पराभवाच्या भीतीनं घोषणा केल्याचा ओवेसींचा आरोप तर राज ठाकरेंकडून स्वागत https://bit.ly/2vSpkBM


 


6 हिंगणघाटमधील शिक्षिकेला जाळून मारण्याचा पूर्वनियोजित कट, आरोपीची दोन दिवस आधीपासून तयारी https://bit.ly/2v9VXu4

  1. औरंगाबादच्या सिल्लोडमध्येही महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न https://bit.ly/36ToUrC,तर मीरारोडमध्ये बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याने महिलेच्या अंगावर ज्वालाग्रही रसायन ओतलं https://bit.ly/31wYXNl


 

  1. कोकण रेल्वेत प्रवाशांच्या जीवाशी खेळ; बेसिनमधल्या पाण्याची बाटलीबंद विक्री https://bit.ly/2H2l8kZ


 

9.हिरव्या पावसानंतर आता डोंबिवलीत केमिकलमुळे गुलाबी रस्ते, उग्र वासामुळे रहिवाशांना डोकेदुखी, वाढत्या प्रदुषणावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचं दुर्लक्ष,          मुख्यमंत्र्यांनी     मागवला अहवाल https://bit.ly/2tBtf5e

  1. पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियावर न्यूझीलंड भारी, रॉस टेलरच्या शतकाने चार विकेट्सने मात https://bit.ly/2twp1vD


 

*अभ्यास माझा दहावीचा* - आजचा विषय संस्कृत, विषय समजून घ्या सोप्या भाषेत

https://bit.ly/391RBnI

यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम*- https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक*- https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर*- https://twitter.com/abpmajhatv

*हॅलो अॅप* -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

*Android/iOS App ABPLIVE*  -  https://goo.gl/enxBRK