एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 04 मे 2019 | शनिवार

  1. औरंगाबादेत सासरे रावसाहेब दानवेंनी मदत केली नसल्याचा जावई हर्षवर्धन जाधवांचा दावा, मात्र प्रचारादरम्यानचं विधान व्हायरल, दानवे अडचणीत https://bit.ly/2VeVR0D


 

  1. रावसाहेब दानवेंनी जावई हर्षवर्धन जाधवांना निवडणुकीसाठी रसद पाठवली, चंद्रकांत खैरेंचा पुन्हा सनसनाटी आरोप https://bit.ly/2DPa4GV


 

  1. यंदा भाजपचा पराभव निश्चित, राहुल गांधींना विश्वास, कोर्टात माफी मागितली असली तरी 'चौकीदार चोर है' च्या घोषणेवर ठाम असल्याचाही दावा https://bit.ly/2YbVEIN


 

  1. देशात लोकसभेसाठी पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचारतोफा थंडावल्या, काँग्रेसचा गड असलेल्या अमेठीत दिग्गजांचं शक्तिप्रदर्शन https://bit.ly/2GYNTi5


 

  1. फेसबुकवर फेक अकाऊंट तयार करुन वर्ध्यातील तरुणीचा विनयभंग, दिल्लीतील आयआयटीच्या विद्यार्थ्याविरोधात गुन्हा दाखल https://bit.ly/2XZMxe2


 

  1. राज्यात आठ लाख पशूधन छावण्यांमध्ये दाखल, गरज पडल्यास शेतकऱ्यांसाठी सगळी तिजोरी रिकामी करु, महादेव जानकरांचा दिलासा https://bit.ly/2Y7fJ2C


 

  1. उद्धव ठाकरे लोकांना कसा त्रास देतात, शिवसेना सोडण्याचं कारण काय, नारायण राणे आत्मचरित्रातून गुपितं उलगडणार https://bit.ly/2vFhLe4


 

  1. उद्यापासून पुढचे तीन दिवस विदर्भात पुन्हा पारा जोर धरणार, हवामान खात्याकडून सतर्कतेच्या सूचना, संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा तापण्याची चिन्हं https://bit.ly/2GVx7R2


 

  1. ओदिशातील तांडवानंतर पश्चिम बंगालमध्ये फनी चक्रीवादळाचा जोर ओसरला, आज वादळाची बांगलादेशमध्ये धडकण्याची शक्यता https://bit.ly/2VeW2Jl


 

  1. दुष्काळी भागात कामं करा, पण पब्लिसिटी नको, आचारसंहिता शिथील करताना निवडणूक आयोगाचे सरकारला आदेश https://bit.ly/2I6cG40


 

*BLOG* : सचिन अतकरे यांचा डोळ्यात अंजन घालणारा सणसणीत ब्लॉग, पाण्याची किंमत! https://bit.ly/2ZSPpel

*BLOG* : एबीपी माझाचे प्रतिनिधी प्रसन्न जोशी यांचा ब्लॉग, शरद पवार....दौर नसेल पण दौरा सुरुच आहे! https://bit.ly/2Lm0wcu

*BLOG* : माओवादाच्या अभ्यासक कॅप्टन स्मिता गायकवाड यांचा विशेष ब्लॉग, माओवाद संपणार का ??  https://bit.ly/2vEgUdG

*माझा कट्टा* : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्याशी मनमोकळ्या गप्पा, आज रात्री 9 वाजता ‘एबीपी माझा’वर

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* - m.me/abpmajha

*Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK