एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 04 मार्च 2019 | सोमवार





  1. आमचं काम लक्ष्य भेदणं, ठार केलेल्या दहशतवाद्यांचा आकडा सांगणं वायुसेनेचं काम नाही, हवाईदलप्रमुख बी एस धनोआंचं स्पष्टीकरण https://goo.gl/8VLVYN





  1. लोकसभा निवडणूक 7 किंवा 8 मार्चला जाहीर होण्याची शक्यता, सरकारकडून सत्तेचा गैरवापर होण्याची भीती, कार्यकर्त्यांना जागरुक राहण्याचं शरद पवारांचं आवाहन https://goo.gl/z3sgvi





  1. काँग्रेसकडून सॉफ्ट हिंदुत्वाचा पुरस्कार, भारिप नेते प्रकाश आंबेडकरांचा आरोप, संघाला घटनेच्या चौकटीत आणण्यासंदर्भातील काँग्रेसच्या पत्राला उत्तर https://goo.gl/bhBMiM





  1. आधी लोकसभा जिंकायची, मग विधानसभेबाबत चर्चा करु, इंदापूरमध्ये अजित पवारांची काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर भूमिका https://goo.gl/HXN8Nu





  1. जालन्यात मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनं खोतकर-दानवे यांच्यातील वाद शमला, सहकारमंत्री देशमुखांचा दावा, तर मैदान सोडलं नसल्याची खोतकरांची प्रतिक्रिया https://goo.gl/iaJyb3





  1. चंद्रपुरातील आमदार बाळू धानोरकर शिवसेनेचा राजीनामा देण्याची शक्यता, काँग्रेसकडून हंसराज अहिरांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवण्याची चर्चा https://goo.gl/1mYWwi





  1. मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व्हे करताना संख्येपेक्षा गुणवत्तेला महत्त्व दिलं, सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच राज्य मागास आयोगातील सदस्यांची नेमणूक केल्याचं राज्य सरकारचं उच्च न्यायालयात स्पष्टीकरण https://goo.gl/f8fdXE





  1. "साहेब मराठी शाळा वाचवा", पालिकेच्या विनाअनुदानित मराठी शाळेच्या शिक्षिकांचा मातोश्रीबाहेर ठिय्या, उद्धव ठाकरेंची भेट नाहीच, अनिल परबांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित https://goo.gl/TXcTRK





  1. चीनच्या हांगझूमध्ये 2022 साली होणाऱ्या एशियाडमध्ये टी 20 क्रिकेटचा समावेश होण्याची शक्यता, भारतीय ऑलिम्पिक संघ बीसीसीआयला पत्र लिहिणार https://goo.gl/7976s4





  1. महाशिवरात्रीनिमित्त राज्यभरात भाविकांमध्ये उत्साह, राज्यातील पाच ज्योतीर्लिंगासह गावागावातील शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी https://goo.gl/6bPnBD



’पायलट प्रोजेक्ट’ अभिनंदन, विशेष कार्यक्रम, रात्री 9.30 वाजता ‘एबीपी माझा’वर



यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्रामhttps://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha

ट्विटरhttps://twitter.com/abpmajhatv

व्हॉट्सअॅपhttps://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha

Android/iOS App ABPLIVE