1. यंदाही पावसाची हूलच, सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार, 'स्कायमेट'चा अंदाज https://abpmajha.abplive.in/mumbai/due-to-developing-el-nino-below-normal-monsoon-this-year-also-skymet-predicts-650928


 

  1. शिवसेनेच्या विरोधामुळे किरीट सोमय्यांचा पत्ता कट, ईशान्य मुंबईतून भाजपच्या तिकीटावर मनोज कोटक https://abpmajha.abplive.in/election/manoj-kotak-to-be-bjps-candidate-from-north-east-mumbai-650932


 

  1. पत्नीला न्याय न देऊ शकणारा तुम्हाला काय न्याय देणार? प्रकाश आंबेडकरांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र https://abpmajha.abplive.in/election/prakash-ambedkar-slams-pm-narendra-modi-650791


 

  1. राज ठाकरेंना आघाडीच्या व्यासपीठावर बोलावून दाखवा, विनोद तावडेंचं कॉंग्रेस-राष्ट्रवादीला आव्हान https://abpmajha.abplive.in/election/vinod-tawde-challenges-congress-ncp-to-invite-raj-thackeray-on-its-stage-650903


 

  1. आपचे बंडखोर नेते कुमार विश्वास लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करण्याची शक्यता, मनोज तिवारींसोबतच्या भेटीनंतर चर्चांना उधाण https://abpmajha.abplive.in/election/kumar-vishwas-likely-to-campaign-loksabha-election-2019-from-bjp-in-delhi-650860


 

  1. निवडणुकीच्या तोंडावर सांगलीतून 20 धारदार तलवारी हस्तगत https://abpmajha.abplive.in/maharashtra/20-sharp-sword-sized-from-sangli-by-anti-gang-squad-650905 तर कोल्हापुरात एसटीतून एअर गनसह कुकरी, छर्रे जप्त, उस्मानाबादचा एक जण ताब्यात https://abpmajha.abplive.in/maharashtra/air-gun-kukri-sharpnel-seized-from-the-bag-in-the-bus-at-kolhapur-650852


 

  1. पुण्यातील झोपडीत शस्त्रसाठा, छंद म्हणून शस्त्र बनवल्याचा आरोपीचा दावा https://abpmajha.abplive.in/pune/weapons-seized-from-pune-old-man-hut-by-pune-rural-police-and-ats-650822


 

  1. पुण्यात बिबट्याच्या पाच बछड्यांचा होरपळून मृत्यू, सापाला मारण्यासाठी ऊसाला लावलेल्या आगीत हकनाक बळी https://abpmajha.abplive.in/pune/death-of-five-cubs-of-leopards-in-pune-in-fire-650926


 

  1. वाराणसी हिंदू विद्यापीठात गोळीबार, हॉस्टेलबाहेर विद्यार्थ्याची हत्या https://abpmajha.abplive.in/india/bhu-student-shot-dead-in-varansi-four-arrested-650827


 

  1. सोन्याचांदीचे दर महिन्याभरात दोन हजारांनी घसरले, सोनं ३२ हजारांवर, गुढीपाडव्याच्या तोंडावर आनंदाची बातमी https://abpmajha.abplive.in/mumbai/gold-and-silver-prices-drop-by-2-thousand-650921


 


खडाखडी: निवडणुकीत राजकारण्यांची जीभ का घसरते? बदनापूर, जालन्याहून थेट लोकांसोबत चर्चा संध्याकाळी 7.25 वाजता

तोंडी परीक्षा: विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी विशेष चर्चा, आज रात्री 8 वाजता

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक- https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

व्हॉट्सअॅप - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

मेसेंजर- m.me/abpmajha

Android/iOS App ABPLIVE https://goo.gl/enxBRK