1. ईव्हीएमबाबत हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोगाकडून आता कोणतीही आशा नाही, कोलकात्यात ममता बॅनर्जींच्या भेटीनंतर राज ठाकरेंची उद्विग्न प्रतिक्रिया https://bit.ly/2LYgqJV तर आयएल अॅण्ड एफएस कंपनीचा कोहिनूर मिल खरेदी व्यवहार ईडीच्या रडारवर


2. राष्ट्रवादीला मोठं भगदाड, पिचड पितापुत्रांसह शिवेंद्रराजे भोसले, संदिप नाईक, चित्रा वाघ यांचा भाजपप्रवेश https://bit.ly/2YxrUK6, तर निवडणूक युतीतच लढण्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण https://bit.ly/2Zm33pN

3. विधानसभा निवडणुकीत आघाडीचे केवळ 40 आमदार निवडून येतील, माझा कट्ट्यावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचं भाकीत, रात्री 9 वाजता कार्यक्रमाचं पुनःप्रक्षेपण https://bit.ly/335coom

4. भाजपच्या महाजनादेश यात्रेला राष्ट्रवादीचं शिवस्वराज्य यात्रेतून उत्तर, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात येत्या 6 ऑगस्टपासून यात्रेला सुरुवात https://bit.ly/2LRe3rU

5. इंडियन मेडिकल असोसिएशनचा आज देशभरात बंद, लोकसभेत संमत झालेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाला विरोध, 45 हजार डॉक्टरांचं कामबंद आंदोलन https://bit.ly/2GBEI7S

6. डिलिव्हरी बॉय मुस्लीम असल्याने ऑर्डर रद्द, 'झोमॅटो'च्या उत्तराने नेटकऱ्यांचं मन जिंकलं https://bit.ly/2YGJStS


7. भारताचा आघाडीचा रोईंगपटू दत्तू भोकनळला मोठा दिलासा, पत्नीनं दाखल केलेला कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा हायकोर्टाकडून रद्द https://bit.ly/2STt5yg

8. सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यात बँक ऑफ महाराष्ट्रच्या इमारतीचा स्लॅब कोसळला, एकाचा मृत्यू तर 22 जण जखमी https://bit.ly/2GCRRxQ

9. आरोपीचा वाढदिवस साजरा करणं महागात, भांडुप पोलिस स्टेशनचे दोन पीएसआय, दोन हवालदार निलंबित https://bit.ly/2ZlpsUj

10. सांगलीत कृष्णेला पूर, पाणी पातळी पोहचली 36 फुटांवर, अनेक मगरीही पाण्यासोबत पात्राबाहेर पडत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण https://bit.ly/2SThe31

सुपर 30 चा सुपरस्टार  : अभिनेता हृतिक रोशनची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत, आज रात्री 8.30 वाजता

माझा कट्टा : जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी खास बातचित, आज रात्री 9 वाजता