*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 02 मे 2019 | गुरुवार*

  1. वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू होणार नाही, मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय, मराठा आरक्षणाला धक्का https://bit.ly/2Y0PQBx


 

  1. गडचिरोलीत नक्षल्यांच्या हल्ल्यातील शहीद जवानांना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मानवंदना, कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर, मुख्यमंत्र्यांकडून सांत्वन https://bit.ly/2ZUGNnN


 

  1. सर्जिकल स्ट्राईक करुन नक्षलवाद्यांना ठेचून काढा, गडचिरोलीत शहीदांच्या कुटुंबियांची सरकारकडे मागणी, तर आज पुन्हा नक्षल्यांकडून धमकीचे बॅनर https://bit.ly/2PJoXPz


 

  1. दुष्काळात आचारसंहितेचा अडसर नाही, आढावा घेण्याच्या कामाला लागा, मुख्यमंत्र्यांचे पालकमंत्र्यांना आदेश https://bit.ly/2LjO8d7


 

  1. इमारतीच्या गच्चीवर सेल्फी घेणारा तरूण खाली कोसळला, मुंबई पोलिसांकडून जनजागृतीसाठी व्हिडीओ शेअर, जीवघेणे स्टंट न करण्याचं आवाहन https://bit.ly/2vAX5nu


 

  1. जुहूतील रस्ता रुंदीकरणासाठी 'दीवार' तुटणार, पालिकेच्या नोटिशीला बिग बींचं उत्तर नाही, शेजारील उद्योगपती के. व्ही सत्यमूर्ती यांच्या बंगल्यावर कारवाई, बीएमसी दुटप्पीपणा करत असल्याचा सत्यमूर्तींचा आरोप https://bit.ly/2GR9SYi


 

  1. मुंबईतील मान्सूनपूर्व कामासाठी निवडणूक आचारसंहिता शिथील करा, मुंबईच्या महापौरांची निवडणूक आयोगाकडे मागणी https://bit.ly/2GWW67R

  2. इशरत जहाँ बनावट चकमकप्रकरणी गुजरातचे माजी पोलीस अधिकारी डी. जी. वंजारा आणि एन. के. अमीन दोषमुक्त, सीबीआय कोर्टाचा निकाल https://bit.ly/2GWEmcB


 

  1. सीबीएससी परीक्षांचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींचीच बाजी, 499 गुणांसह हंसिका शुक्ला आणि करिष्मा अरोरा पहिल्या https://bit.ly/2IUyLWr


 

  1. मुंबईमधील वांद्र्याच्या एमआयजी क्रिकेट क्लबमधील पॅव्हेलियनला सचिन तेंडुलकरचं नाव, याच मैदानात गिरवले क्रिकेटचे धडे https://bit.ly/2PHK0Cr


 


*भारतयात्रा* : राजस्थानच्या विश्लेषकांचा कौल, एबीपी माझाचा सर्वात मोठा ग्राऊंड रिपोर्ट, पाहा आज रात्री 9:30 वाजता

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha
*Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK