एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 29 सप्टेंबर 2019 | रविवार
1. नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात, साडेतीन शक्तिपीठांसह राज्यभरातील देवींच्या मंदिरांना रोषणाई, भाविकांची गर्दी https://bit.ly/2nFYeK8
2. दिल्लीत भाजपच्या निवडणूक समितीची बैठक, मोदी-शाह यांच्यासह मुख्यमंत्री दाखल, तिकीटवाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता https://bit.ly/2mBe0Wt
3. विधानपरिषदेतून मंत्रिपदं मिळवणाऱ्यांची धाकधूक वाढणार, विधानसभेच्या निवडणुका लढवण्याबाबत सूचना, मोदींचा राज्यसभेचा पॅटर्न राज्यातही राबवला जाणार https://bit.ly/2mEr5yi
4. गांधी जयंतीच्या मुहूर्तावर नारायण राणेंचा भाजपप्रवेश निश्चित, सूत्रांची माहिती, दोन ऑक्टोबरला राणे दोन्ही पुत्रांसह प्रवेश करण्याची शक्यता https://bit.ly/2nFBnhs
5. पवार कुटुंबात शांती यावी, यासाठी कोल्हापूरच्या अंबाबाईला प्रार्थना करणार, भाजपच्या ‘नव महाराष्ट्र नऊ संकल्प’ अभियानाच्या उद्घाटन कार्यक्रमात चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य https://bit.ly/2nHJ1YF
6. सांगोल्यामध्ये शेकापकडून उद्योजक भाऊसाहेब रुपनर यांना उमेदवारी, 55 वर्ष गड राखून ठेवणाऱ्या गणपतराव देशमुखांच्या मुलाला डावलले https://bit.ly/2okxFub
7. आमचा नाद करणारे एक दिवस बाद होतील, पवार कुटुंबाविषयी बोलणाऱ्यांना रोहित पवारांचा फेसबुकवरुन टोला https://bit.ly/2od8xp0
8. भारताने जगाला बुद्ध दिला, पण बुद्ध उपयोगाचा नाही, पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर संभाजी भिडेंचा आक्षेप https://bit.ly/2nBmjl6
9. केंद्र सरकारकडून कांदा निर्यातीला मनाई, कांद्याचे वाढलेले भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारचा निर्णय, कांदा उत्पादक शेतकरी संतप्त https://bit.ly/2nDfAXR
10. युवा राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या रेश्मा मानेला सुवर्णपदक, 62 किलो फ्रीस्टाईल फायनलमध्ये दिल्लीच्या अनिताला दाखवले अस्मान https://bit.ly/2mAZEp3
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK