एबीपी माझाच्या सर्व वाचकांना आणि प्रेक्षकांना भाऊबीजेच्या शुभेच्छा
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 29 ऑक्टोबर 2019 | मंगळवार
1. भाजपाध्यक्ष अमित शाह एक किंवा दोन नोव्हेंबरला मुंबईत, शिवसेना-भाजपच्या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता, शपथविधी तीन नोव्हेंबरनंतरच https://bit.ly/2MTeCRr
2. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत शब्द दिला नव्हता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा, तर मुख्यमंत्र्यांनी फणा काढून बोलू नये, संजय राऊतांकडून जुन्या वक्तव्याची आठवण https://bit.ly/2WnzKSZ
3.निवडणुकीत हायकमांडची पाहिजे तशी साथ मिळाली नाही, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा काँग्रेसला घरचा आहेर, नेत्यांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसल्याचं वक्तव्य https://bit.ly/34cO3g4
4. भाजपकडून न्याय मिळेल, एकनाथ खडसे यांना विश्वास, 40 वर्षांच्या कारकीर्दीचे किस्से आत्मचरित्राद्वारे उलगडणार असल्याचीही माहिती https://bit.ly/2Npa0ld
5. हिंगोलीत सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा कहर, शेतीचं प्रचंड नुकसान तर नाशिकमध्येही पावसानं द्राक्ष बागांना मोठा फटका https://bit.ly/2JtEhOu
6. मुंबईत पीएमसी बँकेच्या खातेधारकांचा किरीट सोमय्यांना घेराव, पैसे मिळत नसल्यानं हवालदिल, आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार https://bit.ly/2qTEXGA
7. गुडविन ज्वेलर्सचे मालक पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर, आपल्याला संपवण्यासाठी यंत्रणा राबत असल्याचा दावा, गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित असल्याचीही माहिती https://bit.ly/2BQW12j
8. मराठमोळे शरद बोबडे नवे सरन्यायाधीश, सुप्रीम कोर्टाचे विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या यांच्या सूचनेला राष्ट्रपतींची मंजुरी, 18 नोव्हेंबर रोजी शपथ घेणार https://bit.ly/2Ju4DQk
9. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर, ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबाने कट रचल्याची गुप्तचर यंत्रणांना माहिती https://bit.ly/34haFMt
10. बारामतीत पवार कुटुंबीयांची भाऊबीज उत्साहात https://bit.ly/2JvnxX3 तर आशिष शेलारांकडून बालपणीच्या आठवणींना उजाळा, भाऊबीजेसाठी बाळासाहेब थोरात बहिणीच्या घरी https://bit.ly/32UQPWN
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK