एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 28 ऑक्टोबर 2018 | रविवार

  1. बीडमध्ये टॉर्चच्या उजेडात कामगार मंत्री संभाजी निलंगेकरांकडून दुष्काळाची पाहणी, नियोजित वेळेच्या चार तास उशिरा आल्याने अंधारात पाहणी करण्याची वेळ https://goo.gl/8WwKaW


 

  1. ‘जलयुक्त शिवार’ नव्हे, ‘झोलयुक्त शिवार’ योजना, हिंगोलीतील संघर्ष यात्रेत अशोक चव्हाणांचा भाजपवर हल्लाबोल https://goo.gl/BhcJqw


 

  1. 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे, पहिल्यांदाच निवडणुकीविना अध्यक्षांची निवड https://goo.gl/jjW8kY


 

  1. मनुस्मृतीला विरोध थांबवा, अन्यथा ‘दाभोलकर-पानसरे’ करु, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना धमकीचं पत्र https://goo.gl/3Cs3Vj


 

  1. जीएसटी कायद्यातंर्गत राज्यातली पहिली अटक, पुण्याच्या व्यापाऱ्यानं 79 कोटींचा जीएसटी चुकवला, व्यापारी मोदसिंग पद्मसिंह सोढा अटकेत https://goo.gl/fYrG8N


 

  1. कल्याण-डोंबिवलीला 6,500 कोटींच्या मदतनिधीचं आश्वासन हवेतच, मुख्यमंत्र्यांविरोधात मनसेचं हटके आंदोलन, गाजराचा केक कापला https://goo.gl/JMNXsi


 

  1. मुंबईतील प्रसिद्ध ‘TISS’मध्येही ‘मी टू’, माजी विद्यार्थिनीचा प्राध्यापकावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप, 10 वर्षांपूर्वीच्या प्रकाराची विद्यार्थिनीकडून फेसबुकवर पोस्ट https://goo.gl/nU78qv


 

  1. पुण्यातील हडपसरमध्ये गुंडांचा हैदोस, ससाणेनगरमध्ये हातात कोयते घेऊन गाड्यांची तोडफोड, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण https://goo.gl/amgEKr


 

  1. पुण्याच्या रेव्हेन्यू कॉलनीत 15 दिवसांपासून पाणीबाणी, पुणेकर रिकाम्या बादल्या घेऊन महापौरांच्या दारात, 15 तारखेपर्यंत प्रश्न सोडवण्याची महापौरांची ग्वाही https://goo.gl/2iGJHr


 

  1. अमेरिकेतल्या पिट्सबर्गमध्ये ज्यू सिनेगॉगबाहेर अंदाधुंद गोळीबार, 11 नागरिकांचा मृत्यू, गोळीबाराचं कारण अस्पष्ट, मारेकरी अटकेत https://goo.gl/gJdjD7


 

एबीपी माझाचे अपडेट्स मेसेंजरवरही मिळवण्यासाठी m.me/abpmajha लिंकवर जाऊन फक्त START मेसेज पाठवा

एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhatv  

एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - https://www.instagram.com/abpmajhatv

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा