एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 28 नोव्हेंबर 2018 | बुधवार

  1. मराठा आरक्षणाचा कृती अहवाल आणि विधेयक उद्याच सादर होणार, विरोधकांकडून सरकारविरोधात हक्कभंग प्रस्ताव तर आज रात्री आरक्षण उपसमितीची बैठक https://goo.gl/uQmbxb
  1. राज्यातील 30 हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुदानाचा लाभ, प्रलंबित मागण्यांवर शिक्षणमंत्री विनोद तावडेंची विधान परिषदेत घोषणा https://goo.gl/vm6WYf
  1. सिंचन घोटाळ्यावर सरकार सुडबुद्धीनं राजकारण करत असल्याचा विरोधकांचा आरोप, तर कारवाई, अधिवेशन आणि निवडणुकीचा संबंध नसल्याचं सरकारचं स्पष्टीकरण https://goo.gl/QZqN1W
  1. भाजप नगरसेविकेच्या मुलाने माझ्या हत्येची सुपारी दिली, धुळ्याचे आमदार अनिल गोटेंचा खळबळजनक आरोप, गिरीष महाजनांसह जयकुमार रावल आणि सुभाष भामरेंवरही निशाणा https://goo.gl/NmJJr3
  1. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मोठं खिंडार, इचलकरंजीच्या माजी खासदार निवेदिता माने आणि त्यांचे सुपूत्र धैर्यशील माने यांचा शिवसेनेत प्रवेश https://goo.gl/nkJtNw
  1. पुण्याच्या शिवाजीनगर परिसरातील आगीत 50 हून अधिक झोपड्या खाक, 5 ते 10 सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती, कुलिंग ऑपरेशन सुरु https://goo.gl/6eqqzc
  1. बाजार समितींच्या बंदचा शेतकऱ्यांना फटका, नाशिकमधील शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकला तर माथाडींच्या आंदोलनानंतर सरकारकडून बाजार समिती विधेयक मागे https://goo.gl/2ag6oN
  1. नाणार प्रकल्पग्रस्तांची थेट विधानसभेत धडक, आंदोलक ताब्यात तर पत्रकारांनाही रोखलं, आंदोलकांवर दडपशाही होत नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा https://goo.gl/sdhUVX
  1. कोल्हापुरातील कळंबा तुरुंगात आरोपी संतोष पोळकडे लाक़डी पिस्तुल, बॅरेक झ़डतीनंतर तुरुंग प्रशासनाची माहिती, मोबाईल चित्रीकरणानंतर चौकशी सुरु https://goo.gl/3YoqCD

10.             1 जानेवारीपासून फक्त चिप असलेली डेबिट, क्रेडिट कार्ड चालू राहणार, रिझर्व्ह बँकेची माहिती https://goo.gl/dr53dW

माझा विशेष : ओबीसींचा आक्रोश कशासाठी? पाहा रात्री 9 वाजता ‘एबीपी माझा’वर

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv Android/iOS App ABPLIVE 'एबीपी माझा'च्या बातम्या, पोस्ट, व्हॉट्सअॅप आणि स्मार्ट बुलेटिन तुमच्या व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी ही लिंक क्लिक करा. हा नंबर 'एबीपी माझा' नावाने सेव्ह करण्यास विसरू नका... https://goo.gl/HC4T9U