- दुष्काळग्रस्तांसाठी सरकारकडून पहिली मदत जाहीर, 151 तालुक्यातील शेतकऱ्यांना 2 हजार 900 कोटींची मदत मिळणार, फळबागांनाही सरकारकडून विक्रमी मदत https://goo.gl/8e5kkC
- हॅकिंगवर विश्वास न ठेवणाऱ्या भाजपनं माझ्यावेळी हॅकर मनिष भंगाळेवर कसा विश्वास ठेवला? भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंचे स्वपक्षीयांना शालजोडे https://goo.gl/2wnPWC
- एमआरआयसाठी आलेल्या महिलेचा अश्लील व्हिडीओ चित्रित, पुण्यातील प्रसिद्ध जहांगीर रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, वॉर्डबॉयला बेड्या https://goo.gl/tG6RSf
- राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे मिताली बोरुडेसोबत लग्नाच्या बेडीत, संपूर्ण ठाकरे कुटुंब अनेक वर्षांनी एकत्र, नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत अनेक दिग्गजांची हजेरी https://goo.gl/TEHqCb
- सुप्रीम कोर्टानं निकाल न दिल्यास राम मंदिराचा प्रश्न 24 तासात निकाली, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचं वादग्रस्त विधान https://goo.gl/9BaQNX
- बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री ईशा कोप्पीकरची राजकारणात एन्ट्री, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश https://goo.gl/T7Z26R
- फेसबुकवरील अनोळखी तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणं महागात पडलं, भारतातील थायलंड दूतावासातील अधिकाऱ्याला अडीच कोटींचा गंडा https://goo.gl/2AYfzD
- ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्सवरील महासेल 1 फेब्रुवारीपासून बंद, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर छोट्या व्यापाऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न https://goo.gl/Fmkquw
- फुलराणी सायना नेहवालला इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद, प्रतिस्पर्धी कॅरोलिना मरिनची अंतिम सामन्यादरम्यान दुखापततीमुळे माघार https://goo.gl/xAJ2sR
- सर्बियाच्या नोव्हाक ज्योकोविचला यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद, स्पेनच्या राफेल नदालचा धुव्वा उडवत ज्योकोविचची विक्रमी सातव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या जेतेपदावर मोहोर https://goo.gl/f369hn
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
व्हॉट्सअॅप - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html
एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha
Android/iOS App ABPLIVE