एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/02/2018


1. खा. उदयनराजें भोसलेंच्या वाढदिवसाकडे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची पाठ, पवारांच्या उपस्थितीबद्दलही साशंकता, थोड्याच वेळात जाहीर सत्काराचा भव्य कार्यक्रम https://goo.gl/qaqpph

2. नागपूरमध्ये व्हेटरनरी डॉक्टरवर वाघाच्या अवयवांची चोरी केल्याचा आरोप, वाघाच्या मृतदेहासोबत छेडछाड करतानाचे फोटो 'माझा'च्या हाती http://abpmajha.abplive.in/live-tv

3. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्समध्ये 389 कोटींचा कर्ज घोटाळा, हिरे व्यापारी द्वारकादास शेठविरोधात गुन्हा दाखल https://goo.gl/u2dHTj तर बँक ऑफ महाराष्ट्रलाही 9.5 कोटींचा गंडा चार उद्योजकांविरोधात सीबीआयकडे तक्रार https://goo.gl/8Es8rf

4. 'आर्थिक घोटाळे कधीही सहन केले जाणार नाहीत, सरकार कठोर कारवाई करेल, पीएनबी प्रकरणानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींनी मौन सोडलं https://goo.gl/uLrqgD

5. अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी आणि मुलाविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल, शोरुम मालकाच्या याचिकेवर हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचा आदेश https://goo.gl/99cdNY

6. राज्यसभेच्या 6 जागांसाठी महाराष्ट्रातलं नेमकं समीकरण काय?, दिल्लीत चर्चांना उधाण, भाजप कुणाला संधी देणार याचीही उत्सुकता शिगेला, 16 राज्यातील एकूण 58 जागांसाठी 23 मार्चला मतदान https://goo.gl/wiLuJE

7. पंढरपूरमध्ये सदाभाऊ खोत यांच्या ताफ्यावर दगडफेक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक, दगडफेकीत सदाभाऊंच्या ताफ्यातील एका गाडीचं नुकसान https://goo.gl/YVqXBt

8. औरंगाबादेत कचराकोंडीचा आठवा दिवस, महापालिकेला कचरा डेपोसाठी जागा सापडेना, राष्ट्रवादीचं महापालिकेवर कचरा फेकून आंदोलन https://goo.gl/drv1JY

9. राज्यातील विविध भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ड्युटीवर हजर न झालेल्या 104 सरकारी डॉक्टरांची नियुक्ती रद्द, सरकारकडून जीआर जारी https://goo.gl/YahtSE

10. लवकरच मुंबईतल्या सर्व वाहतुकीसाठी एकच तिकीट, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश, नव्या स्मार्टकार्डमुळे प्रवास सोयीस्कर होणार! https://goo.gl/bVV2v5

11. उद्याचा रविवार नवी मुंबईकरांसाठी अडचणीचा, हार्बर, ट्रान्स हार्बरवर मेगाब्लॉक, तर मध्य रेल्वेवरही कल्याण ते ठाणे दरम्यान स्लो मार्गावर ब्लॉक https://goo.gl/oRyA2p

12. 'उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी निधी उपलब्ध झाला नाही तर विधानसभेत गोंधळ घालू,' भाजप नेते एकनाथ खडसेंचा सरकारला इशारा, पक्षाविरोधातील नाराजी पुन्हा एकदा समोर https://goo.gl/JfNYru

13. वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानला भारताचं चोख प्रत्युत्तर, भारताच्या हल्ल्यात उरीजवळील पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त https://goo.gl/PW2vmE

14. चूक नसताना होणारे आरोप अत्यंत त्रासदायक, अल्पवयीन मुलीच्या किस प्रकरणी पॅपोनचं स्पष्टीकरण https://goo.gl/PszU5v तर अभिनेत्री रविना टंडनकडून पॅपोनच्या अटकेची मागणी https://goo.gl/jEcvmw

15. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तिसरा टी-20 सामना आज, मालिका कोण जिंकणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष https://goo.gl/9beJNP

*अवघ्या 5 दिवसांच्या मुलाला कवेत घेऊन पतीला अखेरचा निरोप, मेजर कुमूद डोग्रांच्या साहसाचं चहुबाजूंनी कौतुक* https://goo.gl/XV5Qrv

*बर्थ डे स्पेशल* : हॅप्पी बर्थडे उदयनराजे ! उदयनराजेंबाबतच्या 6 गोष्टी https://goo.gl/pUHdkf

*माझा स्पेशल* :पॅडमॅन अक्कीतरुणाईच्या भेटीला... आज रात्री 9.00 वाजता फक्त एबीपी माझावर

*एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*