एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 23 नोव्हेंबर 2018 | शुक्रवार





  1. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत तणाव, सुरक्षेत वाढ, उद्धव ठाकरेंना काळे झेंडे दाखवण्याचा व्यापारी संघटनांचा निर्णय https://goo.gl/xmUZQd





  1. आधी राम मंदिर उभारा मग सरकारचं बघू, अयोध्येतून शिवसेनेचा भाजपला इशारा, राम मंदिराच्या उभारणीसाठी विधेयक आणण्य़ाची मागणी https://goo.gl/w2oadp





  1. मुंबई विमानतळाजवळील शिवरायांच्या पुतळ्यावर छत्रं उभारलं, स्वाभिमान पक्षाचं आंदोलन, राम मंदिरावरुन नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला https://goo.gl/LWTaJP





  1. सलग सुट्ट्यांमुळे देशभरातील बँका आजपासून तीन दिवस बंद राहणार, ग्राहकांनी ऑनलाईन व्यवहार करण्याचं बँकाचं आवाहन https://goo.gl/dHCTuh





  1. प्लास्टिकबंदीमुळे यापुढे राज्यात दुधासाठी लागणाऱ्या पिशव्यांची निर्मिती नाही, 15 डिसेंबरपासून दुधासाठी लागणाऱ्या पिशव्या बंद https://goo.gl/uy3AZU





  1. नाशिकच्या महापौरांनी नियम मोडून फटाके वाजवल्याबद्दल कारवाई करा, नाशिककरांची मागणी, तुकाराम मुंढेंच्या बदलीनंतर बंगल्यासमोर आतषबाजी https://goo.gl/VFZEoP





  1. 99 व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांची निवड, लातूर किंवा पिंपरी-चिंचवडमध्ये संमेलन रंगणार https://goo.gl/Gku8Fd


 




  1. जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, 6 दहशतवाद्यांचा खात्मा, लष्कर आणि पोलिसांची संयुक्त कारवाई https://goo.gl/D1SUhK





  1. 'नाळ' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई, पहिल्या आठवड्यात तब्बल 14 कोटींची कमाई केल्याची 'झी स्टुडिओ'ची माहिती https://goo.gl/CCkcnf





  1. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधला दुसरा ट्वेन्टी ट्वेन्टी सामना पावसामुळे रद्द, तर महिला संघाचं ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकातील आव्हान संपुष्टात https://goo.gl/R6sW9D



यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv



इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv



फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha



ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv



 *Android/iOS App ABPLIVE*



एबीपी माझाची ब्लॉग माझा स्पर्धा


प्रवेशिका पाठवण्याचा उद्याचा शेवटचा दिवस https://goo.gl/SJPPd7



'एबीपी माझा'च्या बातम्या, पोस्ट, व्हॉट्सअॅप आणि स्मार्ट बुलेटिन तुमच्या व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी ही लिंक क्लिक करा. हा नंबर 'एबीपी माझा' नावाने सेव्ह करण्यास विसरू नका https://goo.gl/HC4T9U