- मंत्रालयात पुन्हा एका शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, बीडच्या गुलाब शिंगारेंनी अंगावर रॉकेल ओतलं, पोलिसांच्या सतर्कतेनं दुर्घटना टळली https://goo.gl/uHGUzC
- हरिभाऊ बागडेंवरील विश्वास ठराव आवाजी मतदानानं पारीत, पक्षपातीपणा केल्याचा विरोधकांचा आरोप, राज्यपालांकडे कैफियत मांडणार https://goo.gl/qAcs2S
- केंद्र सरकारविरोधात दिल्लीत अण्णा हजारेंचा एल्गार, अण्णांच्या सत्याग्रह आंदोलनाला सुरुवात, तर विसंवादामुळे उपोषण, गिरीश महाजनांचं वक्तव्य https://goo.gl/XoGbcz
- गुढीपाडवा मेळाव्यातील राज ठाकरेंच्या आरोपांना नितीन गडकरींचं लेखी उत्तर, 25 पानी सविस्तर अहवाल पाठवला https://goo.gl/yoDtZv
- येत्या 48 तासात महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा इशारा, स्कायमेटचा अंदाज, तर भर उन्हाळ्यात महाबळेश्वरचा पारा 10 अंशांवर https://goo.gl/WRQ5Tq
- पुण्यात पे अँड पार्कचा मुद्दा पेटला, विरोधकांनी महापौरांची वाट रोखली, पुणे महापालिकेचं गेट बंद केल्याने महापौर ताटकळत https://goo.gl/349Mpp
- राज्यसभेच्या 26 जागांसाठी आज मतदान संपन्न, महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहाही जागा बिनविरोध https://goo.gl/B7PmZz
- विविध मागण्यासाठी बेरोजगार विद्यार्थ्यांचा मंत्रालयावर मोर्चा, आझाद मैदानाबाहेर मोर्चा रोखल्यानं गोंधळ, प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला http://abpmajha.abplive.in/
- गोंदियात नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला भीषण आग, मोठी वनसंपदा धोक्यात, तेंदूपत्ता व्यापाऱ्यांवर संशय https://goo.gl/UFhuAk
- हॉटेलमध्ये बाटलीबंद पाणी MRP पेक्षा जास्त किंमतीने विकण्याची मुभा, सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारची फेरविचार याचिका फेटाळली https://goo.gl/6W6QLb
- मोबाईल चार्जिंग करताना बॅटरीचा स्फोट, परभणीतील तरुणाची तीन बोटं तुटली https://goo.gl/Jjn2Fy
- नाशिकमध्ये 21 वर्षीय विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या, प्रेम प्रकरणातून आयुष्य संपवल्याचा संशय https://goo.gl/13M87T
- पंचवटी एक्स्प्रेसमध्ये उंदरांचा सुळसुळाट, निफाड-मुंबई प्रवासादरम्यान उंदराचा रेल्वे कर्मचाऱ्याला चावा https://goo.gl/kC3sam
- अहमदनगरमध्ये जिल्हा बँकेवरील दरोड्याचा प्रयत्न फसला, सायरन वाजल्याने चोरट्यांचं पलायन https://goo.gl/5pRcfX
- सदस्यत्व रद्द झालेल्या 'आप'च्या 20 आमदारांना दिल्ली हायकोर्टाचा मोठा दिलासा, आमदारांचं म्हणणं पुन्हा एकदा ऐकण्याचे आदेश https://goo.gl/E7kgpf
*रिव्ह्यू* - कसा आहे भाऊराव कऱ्हाडेचा बबन? https://goo.gl/c7FFju
*BLOG* : एबीपी माझाच्या प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे यांचा ब्लॉग, जिभेचे चोचले : घरपोच बिर्याणीसाठी - बेहरोज https://goo.gl/g3Htw3
*माझा विशेष* : लहान मुलींसाठीही असुरक्षित बनलेल्या या समाजाचं काय करायचं? आज रात्री 9 वाजता
*एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive
*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*