एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 23 फेब्रुवारी 2019 | शनिवार

  1. राष्ट्रवादी आमदार शिवेंद्रराजे आणि माथाडी कामागार नेते नरेंद्र पाटील यांच्यात चर्चा, नरेंद्र पाटलांचे उदयनराजेंविरोधात निवडणूक लढण्याचे संकेत https://goo.gl/APwDn2


 

  1. महाआघाडीत सामील होण्यासाठीची एका जागेची ऑफर राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी पक्षाला अमान्य, लवकरच स्वबळाची घोषणा करण्याची शक्यता https://goo.gl/gmkdBP


 

  1. आगामी निवडणुकीत जर मोदी जिंकले तर ही देशातील शेवटची निवडणूक ठरेल, पंढरपुरातील शेतकरी मेळाव्यात माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचं वक्तव्य https://goo.gl/oSzP6K


 

  1. मराठा क्रांती मोर्चा लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता, राज्यभरात 40 जागांवर चाचपणी, निवडणुकीपूर्वी मागण्या मान्य करण्याची सरकारकडे मागणी https://goo.gl/nTEQXQ


 

  1. 100 रुपयांना उत्तराची विक्री, विद्यार्थ्यापर्यंत उत्तर पोहोचवण्यासाठी हजार रुपये, नांदेडमध्ये बारावी परीक्षेदरम्यान कॉपीचा प्रकार उघडकीस https://goo.gl/Kj2FPV


 

  1. लग्नादरम्यान स्टेजच्या दिशेने हवेत गोळीबार, गोळी लागून डान्सर तरुणीचा मृत्यू, बिहारमधल्या घटनेनं खळबळ https://goo.gl/eKM8Bn


 

  1. बंगळुरुतल्या एरो इंडिया शोला दुर्घटनांचं ग्रहण, पार्किंगमधील कारला आग लागून 300 गाड्या जळून खाक https://goo.gl/2s8izN


 

  1. भारत मोठी पावलं उचलण्याच्या तयारीत, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा पाकला अप्रत्यक्ष इशारा, दोघांना वाद टोकाला न नेण्याचंही आवाहन https://goo.gl/vpUEC1


 

  1. मुंबईवरुन आलात? थिएटरवरच आंघोळी आटोपा ! 'पुन्हा सही..'च्या टीमला गैरसोयीचा फटका, 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनातील प्रकार https://goo.gl/VePexN


 

  1. पाकिस्तानसोबत खेळण्याबाबत भारत सरकार आणि बीसीसीआय जो काही निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल, विशाखापट्टणमधील पत्रकार परिषदेत कर्णधार विराट कोहलीचं वक्तव्य https://goo.gl/a2qxVV


 

*माझा कट्टा* : भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्यासोबत खास बातचीत, पाहा आज रात्री 9 वाजता

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha

*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK