एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 23 डिसेंबर 2018 | रविवार
1. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विकासकामांची पोच पावती जनता त्यांना नक्कीच देईल, राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेंची देवेंद्र फडणवीसांवर स्तुतीसुमने https://goo.gl/CwSzfR
2. औरंगाबादच्या बकाल अवस्थेला शिवसेना जबाबदार असल्याचं तुम्हाला वाटत नाही का? एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांचा आदित्य ठाकरेंना सवाल https://goo.gl/hWjiya
3. नाताळ, न्यू इअरच्या तोंडावर प्रवाशांच्या खिशाला कात्री, खासगी वाहतूकदारांकडून 30 ते 50 टक्के भाडेवाढ https://goo.gl/gFka18
4. अल्पसंख्यांकांसोबत कसं वागायचं हे आम्ही मोदी सरकारला दाखवू, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं वक्तव्य https://goo.gl/WUoMCx
5. या देशात तुम्ही जवानांवर दगडफेक करु शकता, अजून किती स्वातंत्र्य हवं आहे? अभिनेते अनुपम खेर यांचा नसीरुद्दीन शाहांना बोचरा सवाल https://goo.gl/niFjjL
6. इंडोनेशियात त्सुनामीमुळे पुन्हा एकदा हाहाःकार, त्सुनामीमुळे आतापर्यंत 168 जणांचा मृत्यू, 600 हून अधिक नागरिक जखमी https://goo.gl/qZwNC1
7. मुंबईतील गोरेगावमध्ये निर्माणाधीन दुमजली इमारत कोसळली, तीन कामगारांचा मृत्यू, 8 जण जखमी https://goo.gl/1dNwCF
8. भंडाऱ्यात 174 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा, आदिवासी विभागीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनादरम्यानचा प्रकार, बाधित विद्यार्थी रुग्णालयात दाखल https://goo.gl/gwWDtu
9. 'बीजमाता' राहीबाई पोपेरे यांना मिळणार हक्काचं घर, 'एबीपी माझा'च्या आवाहनानंतर अंबरनाथचे शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकरांचा पुढाकार https://goo.gl/MXhLQ1
10. गुजरातच्या डांग जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांची सहलीला निघालेली बस 300 फूट दरीत कोसळली, 10 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 60 जखमी https://goo.gl/jUU4gm
माझा विशेष : राजीव गांधींना 'भारत रत्न' ही चूक? विशेष चर्चा आज रात्री 9.30 वाजता, ‘एबीपी माझा’वर
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*व्हॉट्सअप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html
*Android/iOS App ABPLIVE*
*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha